maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

बोईंगने P-8I साठी आखला आत्‍मनिर्भर भारत भविष्‍याचा आराखडा

Front row:

Ashwani Bhargava, senior director, supply chain, Boeing India

Alain Garcia, vice president, India business development, Boeing Defense, Space & Security, Boeing India

Salil Gupte, president, Boeing India

Shekhar Sardessai, managing director, Kineco Group

Kunal Bajaj, president, aerospace & defence division, CIM Motherson

 

Back row:

Scott Carpendale, Vice President Asia-Pacific, Boeing Global Services – Government Services

Dan Gillian, vice president and general manager, Mobility, Surveillance and Bombers, Boeing Defense, Space & Security

RDML Michael Baker, Senior Defense Official/Defense Attaché

H G Chandrashekar, founder & managing director, Sasmos HET Technologies

James Detwiler, Vice President, Mobility, Surveillance & Bombers Business Development, Boeing Defense, Space & Security

 

L to R:

Salil Gupte, president, Boeing India

Scott Carpendale, Vice President Asia-Pacific, Boeing Global Services – Government Services

Dan Gillian, vice president and general manager, Mobility, Surveillance and Bombers, Boeing Defense, Space & Security

Ashwani Bhargava, senior director, supply chain, Boeing India

Shekhar Sardessai, managing director, Kineco Group

H G Chandrashekar, founder & managing director, Sasmos HET Technologies

Kunal Bajaj, president, aerospace & defence division, CIM Motherson

 

नवी दिल्‍ली, सप्‍टेंबर २१, २०२३ – बोईंगने (NYSE: BA) आज त्‍यांच्‍या P-8I सागरी संरक्षण विमानांचे उत्‍पादन व देखरेख करण्‍यामध्‍ये संपादित केलेल्‍या स्‍वदेशीकरणाला सादर केले, तसेच मीडियाला प्लॅटफॉर्मसाठी आराखड्याबाबत माहिती दिली. ज्‍यामधून त्‍यांच्‍या आत्‍मनिर्भर भारत धोरणाचा भाग म्‍हणून गुंतवणूक व महसूलामधील वाढ दिसून येते. बारा P-8I भारत-पॅसिफिक भागामधील भारतीय नौदलाच्‍या रिकनेसन्‍स व सर्व्‍हायलन्स गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सेवा देत आहेत.

बोईंगने भारतीय नौदलाला सेवा देणाऱ्या विद्यमान P-8I विमानांना साह्य करण्‍यासाठी १.७ बिलियन डॉलर्सचा लक्षणीय महसूल निर्माण केला आहे. तसेच बोईंगच्‍या मते, P-8I ताफा १८ विमानांपर्यंत वाढवल्‍यास गुंतवणूकांमध्‍ये अंदाजे १.५ बिलियन डॉलर्सची वाढ होईल,ज्‍यामुळे २०३२ पर्यंत भारतातील ऐरोस्‍पेस व डिफेन्‍स क्षेत्रात आणखी स्‍वदेशीकरणाच्‍या संधी निर्माण होतील.

”बोईंगची आत्‍मनिर्भर भारत दृष्टिकोनाला प्रगत करण्‍याप्रती कटिबद्धताP-8I ताफ्याप्रती आमच्‍या समर्पिततेला चालना देते. आम्‍ही भारतीय नौदलाच्‍या P-8I विमानांप्रती अधिक मागणीची पूर्तता करण्‍यासह भारतासाठी व जगासाठी भारतात अभियांत्रिकी, उत्‍पादन व देखरेख क्षमता वाढवण्‍यासाठी सक्रियपणे उत्‍सुक आहोत, ज्‍यामुळे भारतातील व जगभरातील ग्राहकांना फायदा होईल,” असे बोईंग इंडियाचे अध्‍यक्ष सलिल गुप्‍ते म्‍हणाले.

२०१३ पासून लाँच झाल्‍यापासून ७३७ नेक्‍स्‍ट जनरेशन प्लॅटफॉर्मवर आधारित P-8I विमान भारतीय नौदलाच्‍या ताफ्यामधील महत्त्वपूर्ण भाग बनले आहेत आणि उच्‍च मिशन सुसज्‍जता प्रमाणासह ४०,००० फ्लाइट तास पार केले आहेत. बोईंगने आयएनएस रजाली येथे अशोक रॉय ट्रेनिंग सिम्‍युलेटर कॉम्‍प्‍लेक्‍स आणि यंदा एप्रिलमध्‍ये उद्घाटन करण्‍यात आलेले कोची ट्रेनिंग कॉम्‍प्‍लेक्‍स स्‍थापित करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली, जेथे P-8I एअरक्रू व टेक्निकल टीम प्रशिक्षणासाठी अत्‍याधुनिक सिम्‍युलेटर आहे. हे उल्‍लेखनीय प्रशिक्षण ऑन-एअरक्राफ्ट प्रशिक्षण कालावधी कमी करतात, ज्‍यामुळे भारतीय नौदलासाठी मिशनसाठी आवश्‍यक निपुणता व विमानांच्‍या उपलब्‍धतेला चालना मिळते.

”आम्‍हाला प्रमाणित मल्‍टी-मिशन एअरक्राफ्ट P-8 देणाऱ्या अपवादात्‍मक क्षमतेकरिता, तसेच भारतासाठी व भारत-पॅसिफिक भागांसाठी इंटरऑपरेबिलिटी व सागरी संरक्षण आवश्‍यकतांमध्‍ये वाढ करण्‍याकरिता भारतीय नौदलासोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो,” असे बोईंग डिफेन्‍स, स्‍पेस अॅण्‍ड सिक्‍युरिटीच्‍या मोबिलिटी,सर्व्‍हायलन्‍स व बूमर्सचे उपाध्‍क्ष व जनरल मॅनेजर डॅन गिलियन म्‍हणाले. ”बोईंग भारतातील आपले P-8 सप्‍लायर नेटवर्क विस्‍तारित करण्‍याप्रती देखील कटिबद्ध आहे, ज्‍यामध्‍ये सध्‍या १५ सार्वजनिक व खाजगी मायक्रो, स्‍मॉल अॅण्‍ड मेडियम एंटरप्राइजेजचा समावेश आहे,जे बोईंगच्‍या जागतिक पुरवठा साखळीचे भाग आहेत आणि P-8साठी महत्त्वाचे पार्ट्स, कम्‍पोनण्‍ट्स व सेवा वितरित करत आहेत.”

जागतिक स्तरावर प्रमाणित P-8 ताफ्यामध्‍ये १६० हून अधिक विमान आहेत, ज्यांनी जगभरातील ५००,००० तासांहून अधिक अपघात-मुक्तउड्डाण केले आहे, यामध्‍ये युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, दक्षिण कोरिया आणि जर्मनी यांसारख्यामित्र राष्ट्रांचा समावेश आहे.

 

 

 

Related posts

लाँग-टर्म सस्टेनेबल मटेरियल लाकूड’ या शीर्षकाची पॅनेल चर्चा आयोजित

Shivani Shetty

कोटक महिन्‍द्रा बैंक ने कोटक नेक्‍स्‍टजेन बैंकर्स प्रोग्राम लॉन्‍च करने के लिये मणिपाल एकेडमी ऑफ बीएफएसआई के साथ गठबंधन किया

Shivani Shetty

कोटक – जीओक्‍यूआयआय स्‍मार्ट व्‍हायटल प्‍लस स्‍मार्टवॉच लाँच

Shivani Shetty

Leave a Comment