maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ममता मशीनरी लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री गुरुवार 19 डिसेंबर 2024 पासून सुरू

Mamata 1(L-R):
Mr. Varun Patel, Vice President, Mamata Machinery Limited USA Inc,
Mr. CA Yogesh Jain – Director,Beeline Capital Advisors Private Limited,
Mr. Apurva Kane, Chief Executive Officer, Mamata Machinery Limited ,
Mr. Mahendra Patel, Chairman and Managing Director, Mamata Machinery Limited,
Mr. Chandrakant Patel Joint Managing Director, Mamata Machinery Limited and
Mr. Dipak Modi, Chief Financial Officer, Mamata Machinery Limited

 

 

राष्ट्रीय, 13 डिसेंबर 2024: ममता मशीनरी लिमिटेड (“MML” or “The Company”) ने गुरूवार 19 डिसेंबर 2024 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डरद्वारे इक्विटी शेअर्सच्या एकूण ऑफर साईज मध्ये (10 रु दर्शनी मूल्य) 7,382,340 [73.82 lakhs number of equity shares] (“Offer for Sale”) ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. (“Total Offer Size”)

ऑफर फॉर सेलमध्ये महेंद्र पटेल यांच्याकडून 534,483 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, नयना पटेल यांच्याकडून 1,967,931 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, भगवती पटेल यांच्याकडून 1,227,042 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ममता ग्रुप कॉर्पोरेट सर्व्हिसेस LLP यांच्याकडून 2,129,814 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि ममता मॅनेजमेंट सर्व्हिसेस LLP यांच्याकडून 1,523,070 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. (“Promoter Selling Shareholders”)

 

प्रति इक्विटी शेअरसाठी 230 रुपये ते 243 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. (the “Price Band”). कर्मचारी आरक्षण कोट्यात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 12.00 रु. ची सवलत दिली जात आहे. (“Employee Reservation Portion Discount”).

 

बोली किमान 61 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 61 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (The “Bid Lot”).

 

प्रमुख गुंतवणूकदाराची बोली सुरू होण्याची आणि बंद होण्याची तारीख बुधवार 18 डिसेंबर 2024 असणार आहे. बोली/ऑफर गुरूवार 19 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल आणि सोमवार 23 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. (The “Bid Details”)

 

हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या 12 डिसेंबर 2024 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर करण्यात येत असून गुजरातमधील अहमदाबाद येथे कंपनी नोंदणी कार्यालय (ROC) येथे दाखल करण्यात आला आहे.

 

या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव असून एक्सचेंजेस BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” together with BSE, the “Stock Exchanges”) आहेत. ऑफरच्या उद्देशासाठी नियुक्त स्टॉक एक्सचेंज हे BSE असेल. (The “Listing Details”)

बीलाईन कॅपिटल अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. (The “BRLMs”).

 

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

 

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या 19(2)(b) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Allocation Price”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल.

 

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी निव्वळ QIB भागाच्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागामध्ये वाटपासाठी उपलब्ध शिल्लक इक्विटी समभाग QIBs च्या उर्वरित QIB भागाच्या प्रमाणात वाटपामध्ये जोडले जातील.

तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non-Institutional Portion”) उपलब्ध असेल. त्यापैकी बिगर संस्थात्मक विभागाच्या एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि बिगर संस्थात्मक विभागाच्या दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. नॉन-इन्स्टिट्युशनल पोर्शनच्या या दोन उपश्रेणींमधील कोणत्याही उपश्रेणीमध्ये कमी वाटप झाल्यास, ती नॉन-इन्स्टिट्युशनल पोर्शनमधील इतर उपश्रेणीतील बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध होऊ शकते. यासाठी ऑफर किंमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली मिळाल्याची अट लागू आहे. तसेच, नेट ऑफरच्या किमान 35% भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध असेल, SEBI ICDR नियमांनुसार, ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (except Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलांसाठी पृष्ठ 387 वरील “ऑफर प्रोस्युजर” पहा.

 

 

DISCLAIMER:

 

MAMATA MACHINERY LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP with RoC. The RHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.mamata.com and the website of the BRLM i.e. Beeline Capital Advisors Private Limited at www.beelinemb.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see the section entitled “Risk Factors” on page 33 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (“U.S. Securities Act”) or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U. S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only outside the United States in “offshore transactions” as defined in and in compliance with Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales are made.

Related posts

गौरवाच्‍या दिशेने वाटचाल: लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डसमध्‍ये नोंदणी झालेल्‍या भारताच्‍या क्रीडा विजयांचे साजरीकरण

Shivani Shetty

बीएलएस ई-सर्व्हिसेसची कोटक महिंद्रा बँकसह भागीदारी

Shivani Shetty

नवीन नेक्‍सॉनने जीएनसीएपी रेटिंगमधील सेफ्टी – स्‍कोअर्स ५-स्‍टारचा वारसा कायम राखला टाटा एसयूव्‍हींच्‍या संपूर्ण श्रेणीमध्‍ये आता भारतीय रस्‍त्‍यांवरील सर्वात सुरक्षित कार्सचा समावेश

Shivani Shetty

Leave a Comment