maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझे चे ट्रैवल-साइज़ परफ्यूम्स लाँच

मुंबई, २७ जून २०२४ – हाऊस ऑफ सवाई फ्रॅग्रन्सेसच्या इझे परफ्यूम्सने आपल्या पर्फ्युम्स वैविध्यतेत भर घालत 18ml साईझचे परफ्यूम्स लाँच केले आहेत. सुगंधाच्या क्षेत्रात आघाडीचे नाव असलेल्या या ब्रँडने मार्च २०२३ मध्ये पदार्पणातच जे पर्फ्युम्स आणले होते, त्याचाच विस्तार करत हे कॉम्पॅक्ट परफ्यूम सादर केले आहेत. हे परफ्यूम्स आधुनिक, व्यस्त ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतात. ज्यांना वैविध्य आणि लक्झरी आवडते. आवश्यक तेले आणि सुगंधांचे जागतिक स्तरावर डिझाईनिंग, उत्पादन तसेच पुरवठ्यामध्ये या ब्रॅंडकडे उत्कृष्टतेची परंपरा आहे. Eze, हा इग्बो शब्दापासून प्रेरित असून त्याचा अर्थ ‘राजा’ असा आहे. त्याच्या दंडगोलाकार काचेच्या बाटल्या आणि क्लिक-ऑन कॅप अशी रचना शाश्वतता आणि अभिजाततेचे प्रतीक आहे.

नवीन 18ml आकारातील परफ्यूम सुगंध प्रेमींसाठी प्रवासाची उत्तम सोय करतात. यामुळे अशा फिरतीवर असलेल्या आणि सुगंधाची आवड असलेल्या लोकांना आपल्या आवडीचे सुगंध कुठेही घेऊन जाता येते. पुरुषांसाठी लेमन, ताजे आणि नैसर्गिक परफ्यूम (एलेशन, सर्ज, नोमॅड) तर स्त्रियांसाठी फुलांचे ताजे आणि गोड सुगंध (फ्लो, अवे, जॉय), यासोबतच दोन झेस्टी, अत्याधुनिक युनिसेक्स पर्याय (आयडी, वाइब) यांचा समावेश आहे. Eze परफ्यूम विविध अभिरुची आणि प्राधान्ये पूर्ण करतात. समृद्ध, विशिष्ट सुगंधांशी तडजोड न करता या कॉम्पॅक्ट बाटल्या वैविध्य याची खात्री देतात. यासाठी इझे परफ्यूम्स ओळखले जाते. एलेशन आणि फुलांचा सुगंध, सर्ज आणि अवेचा उत्साहवर्धक सुगंध, नोमॅड आणि जॉयचे आरामदायी सुगंध, किंवा आयडी आणि वाइबचे वेगळ्या धाटणीचे आकर्षण असो, प्रत्येक सुगंध एझे परफ्यूम्स अभिजातता दर्शवतो. वैयक्तिक वापरासाठी आणि भेटवस्तू या दोन्हीसाठी हे पर्फ्युम्स आदर्श आहेत. त्यांना सतत सुंगंधात राहायची सवय आहे, त्यांच्यासाठी हे प्रवासासाठी योग्य परफ्युम्स आवश्यक ऍक्सेसरी बनू शकतात.

श्री.पुष्कर जैन, सीईओ आणि परफ्यूमर, सवाई फ्रॅग्रन्सेस म्हणाले,”18ml प्रकारात इझे परफ्यूम्स लॉन्च करताना आम्ही अत्यंत आनंदी आहोत. जे लक्झरी आणि गुणवत्तेसह सोयीचे मिश्रण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या नवीन प्रकाराने ग्राहकांप्रती तसेच नावीन्याप्रती आमच्या समर्पणाची पुष्टी होते. आमचे हे परफ्यूम प्रवासासाठी अत्यंत योग्य आहेत, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते भारतातच तयार केले आहेत. प्रत्येक सुगंध एक अत्याधुनिक आणि उत्तम अनुभव देते.”

Related posts

टाटा मोटर्स आणि रिपॉसची भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील कार्बन-न्‍यूट्रल भविष्‍याच्‍या दिशेने वाटचाल

Shivani Shetty

‘जागतिक आपत्काल दिवस’ नवी मुंबई करांसाठी सादर मोफत 5G ॲम्ब्युलंस सेवा

Shivani Shetty

डॉ.ज्योती बाजपेयी अपोलो मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या प्रमुख पदी

Shivani Shetty

Leave a Comment