महाराष्ट्र राज्यामध्ये सणासुदीच्या काळाला अधिक उत्साहात साजरा करण्यासाठी यामाहा मोटर इंडियाने आगामी गणेशोत्सव साजरीकरणानिमित्त विशेष ऑफर्सची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वैध असलेल्या विशेष कॅशबॅक व फायनान्स ऑफर्स सध्या मुंबईमध्ये यामाहाची १५० सीसी एफझेड मॉडेल श्रेणी व रेझेडआर १२५ सीसी फाय हायब्रिड स्कूटरवर उपलब्ध आहे, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये यामाहाची १५० सीसी एफझेड मॉडेल आणि फॅसिनो १२५ सीसी हायब्रिड स्कूटरवर उपलब्ध आहे.
ऑफरबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:
1. ३,००० रूपयांची त्वरित कॅशबॅक
2. फक्त ७,९९९ रूपयांपासून सुरू होणारे लो डाऊन पेमेंट (सुरूवातीचा भरणा)
3. ७.९९ टक्के इतका कमी व्याजदर
यामाहाच्या सध्याच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये वायझेडएफ-आर१५ व्ही४ (१५५ सीसी), वायझेडएफ-आर१५५ व्ही३ (१५५ सीसी), एमटी-१५ व्ही२ (१५५ सीसी), एफझेडएस-फाय व्हर्जन ४.० (१४९ सीसी),एफझेडएस-फाय व्हर्जन ३.० (१४९ सीसी), एफझेड-फाय व्हर्जन ३.० (१४९ सीसी), एफझेड-एक्स (१४९ सीसी) आणि स्कूटर्स जसे ऐरॉक्स १५५ (१५५ सीसी),फॅसिनो १२५ फाय हायब्रिड (१२५ सीसी), रे झेडआ