maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून भारतातील गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टम अनुभवामध्‍ये वाढ; गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजसाठी प्री-बुकिंगची घोषणा

गुरूग्राम, भारत – फेब्रुवारी २०, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज गॅलॅक्‍सी बुक४ प्रो ३६०, गॅलॅक्‍सी बुक४ प्रो आणि गॅलॅक्‍सी बुक४ ३६० सह सर्वात इंटेलिजण्‍ट पीसी लाइनअप गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजसाठी प्री-बुकिंगला सुरूवात केली.

गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजमध्‍ये नवीन इंटेलिजण्‍ट प्रोसेसर, अधिक वैविध्‍यपूर्ण व इंटरअॅक्टिव्‍ह डिस्‍प्‍ले आणि प्रबळ सिक्‍युरिटी सिस्‍टम आहे, ज्‍यामधून एआय पीसीच्‍या नवीन युगाला सुरूवात होते, जे अल्टिमेट उत्‍पादकता, गतीशीलता व कनेक्‍टीव्‍हीटी देते. या सुधारणांसह डिवाईस अधिक सुधारित होण्‍यासह संपूर्ण सॅमसंग गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टम दृढ झाली आहे, तसेच पीसी श्रेणी प्रगत होण्‍यासह आजच्‍या व भावी पिढीसाठी सॅमसंगच्‍या एआय नाविन्‍यतेच्‍या दृष्टिकोनाला गती मिळाली आहे.

उच्‍च स्‍तरीय कनेक्‍टीव्‍हीटी, गतीशीलता व उत्‍पादकतेला सादर करत गॅलॅक्‍सी बुक४ सिरीज वापरकर्त्‍यांच्‍या त्‍यांचे पीसी, स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स व इतर डिवाईसेससोबत संवाद साधण्‍याच्‍या पद्धतींना नव्‍या उंचीवर नेते, तसेच खराखुरा कनेक्‍टेड व इंटेलिजण्‍ट अनुभव देते. ही सिरीज सानुकूल व प्रचलित टच-आधारित युजर इंटरफेससह पूर्णत: इंटरअॅक्टिव्‍ह आहे, अगदी स्‍मार्टफोन किंवा टॅब्‍लेटवरील अनुभवासारखे आहे.

शक्तिशाली कार्यक्षमतेसाठी इंटेलिजण्‍ट प्रोसेसर असलेल्‍या गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजमध्‍ये नवीन इंटेल®️ कोअर™️ अल्‍ट्रा ७/अल्‍ट्रा५ प्रोसेसर आहे, ज्‍यामध्‍ये गतीशील सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयू), उच्‍च कार्यक्षम ग्राफिक्‍स प्रोसेसिंग युनिट (जीपीयू) आणि नवीन भर करण्‍यात आलेले न्‍यूरल प्रोसेसिंग युनिट (एनपीयू) आहे.

एआय क्षमतांना नव्‍या उंचीवर घेऊन जात गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजमध्‍ये उत्‍पादकता वाढवण्‍यासाठी इंटेलचा इंडस्ट्री-फर्स्‍ट एआय पीसी अॅक्‍सेलरेशन प्रोग्राम आहे.

गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजमध्‍ये आकर्षक व इंटरअॅक्टिव्‍ह डिस्‍प्‍लेसह डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्‍प्‍ले आहे, ज्‍यामधून घरात असो किंवा घराबाहेर सुस्‍पष्‍ट कॉन्‍ट्रास्‍ट व वैविध्‍यपूर्ण रंगसंगतींची खात्री मिळते. यामधील व्हिजन बूस्‍टर इंटेलिजण्‍ट आऊटडोअर अल्‍गोरिदमचा वापर करत प्रखर प्रकाशात आपोआपपणे व्हिजि‍बिलिटी व कलर रिप्रॉडक्‍शन सुधारते, तर अॅण्‍टी-रिफ्लेक्टिव्‍ह तंत्रज्ञान व्‍यत्‍यय आणणाऱ्या रिफ्लेक्‍शन्‍सना दूर करते.

साऊंड क्‍वॉलिटी तितकीच उच्‍च दर्जाची आहे, जेथे एकेजी क्‍वॉड स्‍पीकर्ससह डॉल्‍बी अॅटमॉस®️ सुस्‍पष्‍ट आवाजासाठी विशाल व संपन्‍न बासची खात्री देतात. सर्व अपवादात्‍मक वैशिष्‍ट्ये या भावी इंटेलिजण्‍ट पीसीमध्‍ये समाविष्‍ट आहेत, ज्‍यामध्‍ये शक्तिशाली सिक्‍युरिटी सिस्‍टम देखील आहे.

सॅमसंगच्‍या एआय-पॉवर्ड नाविन्‍यतेच्‍या दृष्टिकोनाचे प्रतीक असलेली गॅलॅक्‍सी बुक४ सिरीज व्‍यक्‍तींना उच्‍च स्‍तरीय उत्‍पादकतेसह सक्षम करण्‍यासाठी, तसेच त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारण्‍यासाठी नवीन क्षमतांचा शोध घेण्‍यास साह्य करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

Key Specifications:
Galaxy Book4 Pro 360 Galaxy Book4 Pro Galaxy Book4 360
Processor Intel Core Ultra7 Intel Core Ultra7 / Intel Core Ultra5 Intel Core Ultra7/ Core 5
Size 16-inch
16 inch and 14 inch 15.6 inch
Display WQXGA+ (2880×1800) Dynamic AMOLED 2X display [ touch screen] WQXGA+ (2880×1800) Dynamic AMOLED 2X display [ touch screen] FHD (1920×1080) Super AMOLED [touch screen]

RAM 16GB LPDDR5X 16/32GB LPDDR5X 16GB LPDDR5
Storage 512GB / 1TB 512GB / 1TB 512GB / 1TB
Graphics Intel Arc Intel Arc Intel Iris Xe
Weight 1.66 kg 1.56 / 1.23 kg 1.46 kg
Battery 76Wh 16-inch – 76Wh
14-inch – 63Wh 68Wh
Charging 65W 65W 65W
Availability Prices & Offers:
Galaxy Book4 Pro 360 Galaxy Book4 Pro Galaxy Book4 360
Colours Moonstone Gray Moonstone Gray, Platinum Silver Gray
Price INR 163990 INR 131990 INR 114990

Galaxy Book4 Pro 360, Galaxy Book4 Pro and Galaxy Book4 360 will be available for pre-book starting February 20, 2023 on Samsung.com, leading online stores and select retail stores. Customers pre-booking the Galaxy Book4 series will get benefits worth INR 5000. Consumers can also avail bank cashback worth INR 10000 or upgrade bonus up to INR 8000 on purchase of Galaxy Book4 Pro 360, Galaxy Book4 Pro and Galaxy Book4 360. Consumers can also opt for No-cost EMI up to 24 months.

In addition, Samsung will also host exclusive Live Commerce event on Samsung.com starting February 20. Customers pre-booking the Galaxy Book4 series through Live Commerce event will get an additional instant cashback of INR 8000.

Related posts

कुहूची फंड्सइंडियासोबत हातमिळवणी

Shivani Shetty

मिनोषा इंडिया लिमिटेडने लेझर प्रिंटर्सची स्‍मार्ट श्रेणी लाँच केली

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून एसयूव्‍ही सर्वोत्तमतेमधील नवीनयुगाचा शुभारंभ

Shivani Shetty

Leave a Comment