maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

विजय सेल्सच्या ख्रिसमस आणि एंड ऑफ न्यू इअर सेलला सुरुवात

मुंबई, १९ डिसेंबर २०२३: भारताचे कन्झ्युमर रिटेलसाठीचे अग्रगण्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय सेल्सने आपल्या बहुप्रतिक्षित एंड ऑफ द इअर सेल (इवायओएस )ची घोषणा केली आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांसाठी भेटवस्तू घेणे असो किंवा नव्या वर्षासाठीची खरेदी असो, विजय सेल्सने भारतभरातील आपल्या ग्राहकांना अद्वितीय बचतीच्या संधी देत सर्व प्रकारच्या खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इवायओएस महोत्सव विजय सेल्सची स्टोअर्स तसेच विजयसेल्सडॉटकॉम वेबसाइटवर अशा दोन्ही ठिकाणी सुरू होणार आहे.

यंदाच्या वर्षी विजय सेल्सद्वारे सादर करण्यात आलेल्या काही लक्षवेधी डील्समध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि स्मार्टफोन्स, आयफोन्स, ऑडिओ रेंजेस, लॅपटॉप्स इत्यादींचा समावेश आहे. रु. ६७९९ पासूनच्या किंमतींत उपलब्ध असलेल्या आमच्या बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन्ससह सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी अनुभवा. आपल्या बँकखात्याला फारसा ताण न देता स्टाइल आणि उपयुक्ततेच्या बाबतीत आघाडीवर रहा. भुरळ पडावी अशा रु. ५३९९०* किंमतीपासून सुरू होणाऱ्या आयफोन्सच्या साथीने अभिनव संकल्पनांच्या सर्वोत्कृष्ट अविष्कारामध्ये हरवून जा.

विजय सेल्समध्ये ऑडिओ रेंजवरील सर्वोत्तम डील्स फक्त रु. १९९ पासून सुरू होतात. आपल्या बजेटशी कोणतीही तडजोड न करता श्रवणानंदाची रंगत वाढवा. रु. ८९९० पासून सुरू होणाऱ्या आमच्या लॅपटॉप्सच्या रेंजच्या मदतीने खिशाला ताण न देता आपली उत्पादकता वाढवा, असंख्य शक्यतांची दारे खुली करा, मग त्या कामाच्या ठिकाणच्या असोत, वा खेळाच्या! रु. ८९९ इतक्या अविश्वसनीय किंमतीपासून सुरू होणारे आमचे सर्वोत्तम विक्री होणारे स्मार्टवॉचेस विकत घ्या.

खिशाला परवडेल अशा किंमतीत आपल्या घराला उबदार बनवा! प्रति महिना रु. २९० पासून सुरू होणाऱ्या ईएमआय़सह हिवाळ्यातील अत्यावश्यक गोष्टींचा आनंद घ्या. आर्थिक हुडहुडीविना घरामध्ये सर्व सोयीसुविधा घेऊन या. या हिवाळ्यामध्ये सारी ऊब अंगात भिनवून घ्या. रु. ६९९ पासून उपलब्ध किटल्यांवरील विंटर ऑफर्स मिळवा. या पॉकेट-फ्रेंडली डील्सच्या साथीने चहा व कॉफी पिण्याचा अधिक छान अनुभव घ्या. या हिवाळ्यामध्ये पाककृतींची अगदी धमाल उडू द्या! रु. ५,९०० पासून सुरू होणारे मायक्रोवेव्ह्ज तुमच्या किचनला अधिक सोयीचे बनवतील.

हॉट अँड कोल्ड एसींवर ४०% च्या सवलतीचा आनंद घ्या. आपल्या बचतीला मोडीत न काढता घरात स्वत:साठी एक उत्तम वातावरण तयार करा आणि या हिवाळ्यात नेमकी हवी असलेली गोष्ट इथे आहे! ती म्हणजे ३९९ पासून सुरू होणाऱ्या एग बॉयलर्सची कामगिरी पहा. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याची तयारी सोपी होऊन जाते.

फक्त रु. ७९९ पासून सुरू होणाऱ्या ऑडिओ स्पीकर्सच्या साधीने माफक किंमतीत उच्च प्रतीच्या ध्वनीचा अनुभव घ्या. खरेदीचा अधिक चांगला अनुभव मिळवा पण त्यासाठी आपले बजेट फारसे ताणण्याची गरज नाही. प्रचंड खर्च न करताही श्रवणानंद! या सेलमध्ये हेडफोन्स आणि नेक बँण्डसची किंमत रु. ५९९ पासून सुरू होत आहे. तेव्हा बचत आणि ध्वनीचा उत्तम दर्जा यांची सांगड घाला. आपल्या बचतीच्या माध्यमातून आपली खास शैली तयार करा! कारण या सेलमध्ये केवळ रु. ६३९ पासून हेअर स्टाइलिंग उत्पादने मिळणार आहेत. तेव्हा आपल्या बजेटशी तडजोड न करता तो परफेक्ट लूक मिळवा, कारण ग्रूमिंग आता उपलब्ध आहे तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत! पुरुषांसाठी ग्रूमिंगच्या अत्यावश्यक साधनांच्या किंमती रु. ६४९ पासून सुरू होत आहेत. तेव्हा कोणताही अतिरिक्त खर्च न करता आपली छबी आकर्षक बनवा. या सेलच्या निमित्ताने घराचीही स्मार्ट साफसफाई करा! कारण व्हॅक्युम क्लीनर्सच्या किंमती फक्त रु. १५९९ पासून सुरू होत आहेत. या खिशाला सहज परवडणाऱ्या आणि उत्तम कामगिरी देणाऱ्या साधनांच्या मदतीने आपल्या घराच्या साफसफाईची रीतच बदलून टाका.

Related posts

मुंबईत रंगणार ‘मिस वर्ल्‍डची’ ग्रॅण्‍ड फिनाले

Shivani Shetty

खाता येण्याजोग्या फोर्क्सच्या पहिल्यावहिल्या प्रयोगातून मॅगीने दिली बदलाची प्रेरणा

Shivani Shetty

किटकॅटकडून तीन संपन्‍न व स्‍वादिष्‍ट व्‍हेरिएण्‍ट्ससह नवीन प्रिमिअम श्रेणी लाँच

Shivani Shetty

Leave a Comment