ॲडव्हर्ब तर्फे लॉजिमॅट इंडिया २०२५ मध्ये क्रांतिकारी रोबोटिक्स आणि ऑटोमेशन साल्युशन्सची भारतात सुरुवात- भारतातील सर्वांत मोठा क्वाड्रूपेड- ट्रॅकर २.० सह ब्रिस्क आणि एचओसीए चा समावेश
भारत, १८ फेब्रुवारी ,२०२५- ॲडव्हर्ब या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन उपाय प्रदान करणार्या जगभरातील आघाडीच्या कंपनी तर्फे त्यांच्या मुंबईतील...