महाराष्ट्राला १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात रत्न आणि दागिने उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल: आयआयजेएस सिग्नेचरचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई, ५ जानेवारी २०२४: रत्ने आणि दागिने यांच्या वार्षिक ३७ अब्ज अमेरिकन डॉलर निर्यातीमध्ये ७२% वाटा मुंबईचा आहे...