maharashtraprimenews
ठळक बातम्या
मुंबईव्यवसायसार्वजनिक स्वारस्य

एबीडी ने प्रिमियमायझेशन मध्ये पुढाकार घेत मिलेनियलस साठी X&O Barrel Premium Whisky लाँच केली.

मुंबई, १४ नोव्हेंबर २०२२: अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स लिमिटेड (एबीडी– ABD), भारतातील सर्वात मोठी स्पिरिट्स कंपनी, ने आपल्या अलीकडीलकेलेल्या उत्पादनांच्या लाँच ना अनुसरून, आज आपली प्रीमियम ऑफरX&O Barrel Premium Whisky लॉन्च केली. हा लाँच एबीडी साठीअद्वितीय मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म, एबीडी ABD मेटाबार वर आहे. यानंतर त्याचेफिजिकल मार्केट लॉन्च या आठवड्यात मिलिनिअल सिटी, गुडगाव येथे केलेजाईल आणि त्यानंतर ब्रँड राष्ट्रीय पातळीवर लाँच केला जाईल.

X&O हे अमेरिकन बरबन बॅरल्स आणि उत्कृष्ट भारतीय ग्रेन स्पिरिटमध्येपरिपक्व झालेल्या सर्वोत्तम स्कॉच माल्टचे प्रीमियम मिश्रण आहे. ‘X&O’ हेनाव X (चुंबन) आणि O (आलिंगन) ह्या मिलिनिअल्स च्या शॉर्ट कडेस वरूनआले आहे ज्यामध्ये जवळीक, प्रेमळपणा, उत्कटता आणि मैत्री यासारख्याघटकांचा समावेश आहे. या व्हिस्कीमध्ये घनिष्ठ बंध आणि गहाण संबंधांचीभावना दिसून येते.

श्री. शेखर रामामूर्ती, कार्यकारी उपाध्यक्ष, एबीडी लॉन्च प्रसंगी बोलतानाम्हणाले, “X&O Barrel Premium Whisky चे लाँच हे एबीडी च्याग्राहकांना उच्च आणि प्रीमियम दर्जाची उत्पादने आणि समकालीन ब्रँड्सऑफर करण्याच्या प्रवासातील एक पाऊल आहे.”

श्री. बिक्रम बसू, उपाध्यक्ष, स्ट्रॅटेजी, मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट, एबीडी, म्हणाले, “X&O बरोबर जवळ या. आमच्याकडे आनंद घेण्यासाठी, सामायिक करण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी एक मिश्रण आहे. संप्रेषण पॅकेजिंग सोन्याच्या ठळक वैशिष्ट्यांसह काळ्या आणि पांढर्यारंगांना प्रतिबिंबित करेल जे जिव्हाळ्याचे आणि कामुक असेल.”

सोहिनी पानी, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालकरिव्हर लॉन्चप्रसंगी बोलताना म्हणाल्या,संवादाची कल्पना आणि व्हिज्युअल स्पेसX&O या नावापासूनच प्रेरित आहे. जेव्हा उत्पादन चुंबन आणि आलिंगनाबद्दल असते, तेव्हा प्रियजनांमधील जिव्हाळ्याचे क्षण साजरे करणे हाचसर्वोत्तम मार्ग आहे. ‘गेट क्लोजर हा ब्रँड प्रस्ताव लोकांना त्यांच्या जीवनातअर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यास उद्युक्त करतो.”

X&O Barrel Premium Whisky ७५० मि.ली., ३७५ मि.ली. आणि १८०मि.ली. या तीन पॅक आकारात उपलब्ध आहे.

Social Media & Websites

ABD MetaBar: www.abdmetabar.com
ABD Twitter: @ABDL_India
Brand Webpage: https://www.abdindia.com/
Hashtags: #XandO #XandOBarrelWhisky #GetCloser 

एबीडी बद्दल:

अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स (एबीडी – ABD) ही सर्वात मोठी भारतीयमालकीची स्पिरिट्स कंपनी आहे आणि देशातील तिसरी सर्वात मोठीआयएमएफएल  कंपनी आहे. त्याचा फ्लॅगशिप ब्रँड, ऑफिसर्स चॉईस हाजगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्हिस्कींपैकी एक आहे, ज्याचा बाजारहिस्सा ३७% आहे आणि तो भारताबाहेर निर्यात होणाऱ्या सर्वात मोठ्यास्पिरीट्स ब्रँडपैकी एक आहे. स्टर्लिंग रिझर्व्ह व्हिस्की, या त्यांच्या प्रीमियमउत्पादनाने विक्रमी यश मिळवल आहे.

एबीडी ही एक मल्टीब्रँड कंपनी आहे जी २२ पेक्षा जास्त देशांमध्ये विकलीजाणारी व्हिस्की, ब्रँडी, रम आणि वोडका श्रेणींमध्ये उपस्थिती असलेलेअल्कोहोलिक पेये तयार करते आणि पुरवते. आज, त्याच्या नेटवर्कमध्ये मालकीचे बॉटलिंग युनिट, डिस्टिलिंग युनिट आणि २० बिगर मालकीचेउत्पादन युनिट समाविष्ट आहेत.

 

For more details, contact:

Akshay Puranik

Concept PR | 9834803258

Related posts

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील —– आनंदराव अडसूळ

Shivani Shetty

वझीरएक्सने वार्षिक अहवाल सादर केला

Shivani Shetty

वल्डर् टेिलिव्हजन डे: सोनी सब कलाकारानं ी सािं गतले त्याच्ं या

Shivani Shetty

Leave a Comment