Riteish Genelia Deshmukh | कंपनीचे प्रवर्तक रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे कायद्याचे पालन करणारे आणि आदर राखणारे आहेत. भाजपच्या नेत्यांनी देश अॅग्रोच्या कारखान्यासाठी लातूर मध्यवर्ती जिल्हा बँकेने ११६ कोटी रुपयांचे कर्जही उपलब्ध करुन दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाचाही कंपनीच्यावतीने प्रतिवाद करण्यात आला. या उद्योगासाठी वित्तीय संस्थांनी नियमानुसारच कर्ज वितरीत केले आहे.