maharashtraprimenews
ठळक बातम्या
मुंबईसार्वजनिक स्वारस्य

सेंच्युरी मॅट्रेसची सानिया मिर्झासोबत नवीन मोहिम


मुंबई, २५ नोव्हेंबर २०२२: ग्राहकांना सर्वोत्तम स्लीपिंग सोल्यूशन्स व उच्‍चदर्जाचे मॅट्रेसेस देत सेंच्युरी मॅट्रेस या भारतातील तीन दशकांपासून कार्यरतस्लीप स्पेशालिस्ट कंपनीने विवाहाच्या हंगामानिमित्त ब्रॅण्ड अॅम्बेसेडर सानियामिर्झा यांच्यासोबत नवीन मोहिम लॉन्च केली आहे. या मोहिमेचे मिलेनियल्सव वृद्धांवर लक्ष्य आहे. सानिया या मोहिमेअंतर्गत सेंच्युरीमधील स्लीपेबलमॅट्रेसेसची परवडणारी, टिकाऊ व सानुकूल श्रेणी दाखवत आहेत. सेंच्युरीच्यास्लीपेबल मॅट्रेसेस त्‍वरित झोप मिळण्यासाठी आवश्यक आराम वटिकाऊपणा देत असल्याचे या नवीन मोहिमेतून दाखविण्यात आले आहे.

ही मोहिम दाखवते की, स्लीपेबल्स मॅट्रेसेस बेड–इन–ए–बॉक्‍स प्रमाणे येतात. कलेक्शनमधील उत्पादनांमध्ये हायब्रिड मेमरी फोम पॉकेट स्प्रिंग मॅट्रेस, बोनेल स्प्रिंग मॅट्रेस आणि ऑर्थो मेमरी फोम मॅट्रेसचा समावेश आहे. ग्राहकसेंच्युरी मॅट्रेसच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा कोणत्‍याही आघाडीच्याबाजारस्थळामध्ये टिकाऊ व सानुकूल मॅट्रेसेससाठी ऑर्डर करू शकतात. ग्राहक त्यांच्या पसंतीचा मॅट्रेस आकार नमूद करू शकतात, जे त्यांच्या घरीहवाबंद बॉक्समधून डिलिव्हर केले जाईल.

सेंच्युरी मॅट्रेसचे कार्यकारी संचालक श्री. मलानी म्हणाले, “सानिया मिर्झायांच्यासोबतची नवीन मोहिम संगीतमय स्वरूपात मिलेनियल्सच्याझोपण्याच्या सवयींना मजेशीरपणे सादर करते. या मोहिमेअंतर्गत सानियाउत्तम प्रमाणित मॅट्रेसवर झोप घेण्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व सांगतात. सेंच्युरीचे स्लीपेबल्स जवळपास १० वर्षांची वॉरंटी व सर्टिप्युर–यूएसप्रमाणित फोमसह येतात आणि फक्त आघाडीच्या ऑनलाइन व्यासपीठांवरउपलब्ध आहेत.’’

Related posts

परांजपे स्कीम्सच्या ‘अथीना – बांद्रा’ प्रकल्पाची जोरदार विक्री; 90% हून अधिक घरे विकली BKC–बांद्रा ईस्ट कॉरिडॉरमध्ये वाढती घरांची मागणी; ‘अथीना’ प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात

Shivani Shetty

आम्ही सिनेमाचा थिएट्रिकल ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी गाणी प्रदर्शित करणार!” – सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलं कशाप्रकारे ट्रेलरआधी गाणी प्रदर्शित करून पठाणच्या कथेची उत्सुकता वाढवत नेणार असल्याचं रहस्य

Shivani Shetty

अनुज विश्वकर्मा ‘अपग्रॅड ऑनलाइन हायर-एड वर्टीकल प्रोग्राम’ च्या अध्यक्षपदी

Shivani Shetty

Leave a Comment