maharashtraprimenews
ठळक बातम्या
मुंबईसार्वजनिक स्वारस्य

सेंच्युरी मॅट्रेसची सानिया मिर्झासोबत नवीन मोहिम


मुंबई, २५ नोव्हेंबर २०२२: ग्राहकांना सर्वोत्तम स्लीपिंग सोल्यून्स उच्‍चदर्जाचे मॅट्रेसेस देत सेंच्युरी मॅट्रेस या भारतातील तीन दशकांपासून कार्यरतस्ली स्पेशालिस्ट कंपनीने विवाहाच्या हंगामानिमित्त ब्रॅण्ड अॅम्बेसेडर सानियामिर्झा यांच्यासोबत नवीन मोहिम लॉन्च केली आहे. या मोहिमेचे मिलेनियल्स वृद्धांवर क्ष्य आहे. सानिया या मोहिमेअंतर्गत सेंच्युरीमधील स्लीपेबलमॅट्रेसेसची परवडणारी, टिकाऊ सानुकूल श्रेणी दाखवत आहेत. सेंच्युरीच्यास्लीपेबल मॅट्रेसेस त्‍वरित झोप मिळण्यासाठी आवश्य आराम टिकाऊपणा देत असल्याचे या नवीन मोहिमेतून दाखविण्यात आले आहे.

ही मोहिम दाखवते की, स्लीपेबल्स मॅट्रेसेस बेडइनबॉक्‍स प्रमाणे येतात. कलेक्शनमधील त्पादनांमध्ये हायब्रिड मेमरी फोम पॉकेट स्प्रिंग मॅट्रेस, बोनेल स्प्रिंग मॅट्रेस आणि ऑर्थो मेमरी फोम मॅट्रेसचा समावेश आहे. ग्राहकसेंच्युरी मॅट्रेसच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा कोणत्‍याही आघाडीच्याबाजारस्थळामध्ये टिकाऊ सानुकूल मॅट्रेसेससाठी ऑर्डर करू शकतात. ग्राहक त्यांच्या पसंतीचा मॅट्रेस आकार नमूद करू शकतात, जे त्यांच्या घरीहवाबंद बॉक्समधून डिलिव्ह केले जाईल.

सेंच्युरी मॅट्रेसचे कार्यकारी संचालक श्री. मलानी म्हणाले, “सानिया मिर्झायांच्यासोबतची नवीन मोहिम संगीतमय स्वरूपात मिलेनियल्सच्याझोपण्याच्या सवयींना मजेशीरपणे सादर करते. या मोहिमेअंतर्गत सानियाउत्तम प्रमाणित मॅट्रेसवर झोप घेण्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व सांगतात. सेंच्युरीचे स्लीपेबल्स जवळपास १० वर्षांची वॉरंटी सर्टिप्युयूएसप्रमाणित फोमसह येतात आणि क्त आघाडीच्या ऑनलाइन व्यासपीठांवरउपलब्ध आहेत.’’

Related posts

फुटबॉल विश्वचषकासाठी वॉकरू स्पेशल एडिशन लाँच करण्यात आले

Shivani Shetty

आधुनिक आणि निसर्गाची साथ म्हणजेच अंबरनाथ*

Shivani Shetty

भारतीय रेसिंग लीगसाठी नवा राजमार्ग तयार करण्यासाठी एक्झॉनमोबिलची रेसिंग प्रमोशन्सबरोबर भागीदारी

Shivani Shetty

Leave a Comment