maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

झिप इलेक्ट्रिक दुचाकी डिलिव्‍हरी सहयोगींनी मिळवले विक्रमी उत्‍पन्‍न ८ टक्‍के झिप पायलट्स आता प्रतिमहिना ५०,००० रूपयांहून अधिक कमावतात

मुंबई, जुलै २०२४: झिप इलेक्ट्रिक या भारतातील आघाडीच्या टेकसक्षमईव्हीअॅजसर्विस प्लॅटफॉर्मने त्यांच्या गिग कर्मचारीवर्गाच्याउत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. उत्पन्नामधील या वाढीमधून झिप इलेक्ट्रिकची शाश्वत आकर्षकउत्पन् संधींच्या माध्यमातून त्यांच्या डिलिव्हरी सहयोगींना सक्षमकरण्याप्रती, तसेच त्यांचा राहणीमान दर्जा उंचावण्याप्रती कटिबद्धतादिसून येते.  

झिप पायलट्सचे, प्रामुख्याने ईव्ही राइडर्सचे सरासरी वय २७ वर्ष आहे. याउल्लेखनीय यशामध्ये त्यांचे टक्के पायलट्स आता प्रतिमहिना ५०,०००रूपयांहून अधिक कमावतात, ज्यामध्ये मार्चपासून ५० टक्के वाढ झालीआहे. तसेच, १४ टक्के झिप पायलट्सचे मासिक उत्पन् ४०,०००रूपयांवरून ५०,००० रूपयांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामध्ये मार्च२४ मधील मागील उत्पन्नाच्या तुलनेत ८१ टक्क्यांची वाढझाली आहे. एकूण, ३५ टक्के झिप पायलट्स प्रतिमहिना २४,००० रूपयांहूनअधिक कमावत आहेत, ज्यामधून झिपच्या समर्पित कर्मचारीवर्गाच्याउत्पन्नामध्ये सतत वाढ दिसण्यात येत आहे.

झिपच्या तीनचाकी पायट्सच्या उत्पन्नांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणादिसण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे टक्के तीनचाकीपायलट्सचे मासिक उत्पन् ८०,००० रूपयांपेक्षा जास् आहे, तर ३० टक्केपायलट्सचे मासिक उत्पन् ५०,००० रूपयांपेक्षा जास् आहे. याआकडेवारींमधून झिप इलेक्ट्रिकची आपल्या ईव्ही कार्यसंचालनांच्यावैविध्यपूर्ण ताफ्यामध्ये उत्पन् क्षमता वाढवण्याप्रती यशस्वी प्रयत्दिसून येतात.  

आर्थिक फायद्यांव्यतिरिक्, झिप इलेक्ट्रिक आपल्या डिलिव्हरीसहयोगींना इन्सेंटिव्ह्ज देते. ते महिने सेवा दिलेल्या पायलट्सनासर्वोत्तम उत्पन् संधीसह विमा दिला जातो. ते महिने सेवा दिलेल्यापायलट्सना गूडीज आणि सेवांवर अतिरिक् सूट मिळते. ते महिन्यांच्या सेवा टप्प्यावर पोहोचल्यानंतर ते गोल् कॅटेगरीप्रीव्हीलेजेस्, मूव्ही तिकिटे, कुटुंबियांचा विमा आणि झिपसत्यापितऑनडिमांड राइड्ससाठी पात्र ठरतात. १२ महिने सेवा पूर्ण केल्यानंतरत्यांना स्पेशल हेलमेट्स, संस्थापंकांसोबत डिनर, मूव्ही तिकिटे, इंटर्नलजॉब पोस्टिंग (आयजेपी) आणि इतर विशेष फायदे यांसारख्या पर्यायांसहसन्मानित करण्यात येते. ते प्लॅटफॉर्मवर अधिक काळ सेवा देत राहिल्यासफायद्यांमध्ये वाढ होते.  

झिप इलेक्ट्रिकचे सहसंस्थापक मुख् कार्यकारी अधिकारी आकाशगुप्ता म्हणाले, ”झिपची निर्मिती करण्यामधून आम्हाला मिळालेले मोठेसमाधान म्हणजे आम्ही आमच्या २५,००० हून अधिक सक्रिय डिलिव्हरीपायलट्सना सक्षम करत आहोत, जे झिप प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनकमावत आहेत. आम्हाला आमच्या पायलट्सच्या उत्पन्नांमध्ये झालेलीमोठी वाढ पाहून आनंद होत आहे. यामधून डिलिव्हरी सहयोगींकडूनइलेक्ट्रिक वेईकल्सचा अधिक प्रमाणात अवलंब दिसून येण्यासोबतशाश्वत लाभदायी उत्पन् संधी देण्याप्रती आमची कटिबद्धता निदर्शनासयेते. आमचे पायलट्स आमच्या कार्यसंचालनांचे आधारस्तंभ आहेत आणित्यांचे यश त्यांची अथक मेहनत, तसेच हरित अधिक संपन् भविष्याप्रतीआमच्या संयुक् दृष्टिकोनामधून दिसून येते.”  

Related posts

टाटा मोटर्सकडून स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स आणि पिकअप्‍सवर सर्वात मोठ्या बोनान्‍झाची घोषणा

Shivani Shetty

स्नॅप इंडिया जागतिक स्थरावर एआर लेन्सेस आकडेवारीसह अग्रस्थानी

Shivani Shetty

भारत २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ बनेल: टीमलीज

Shivani Shetty

Leave a Comment