maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

हिरो मोटोकॉर्पकडून फेस्टिव्‍ह मोहिम लाँच

शुभ मुहूरत आया, हिरो साथ लाया
हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने नाविन्‍यपूर्ण फेस्टिव्‍ह मोहिमेची घोषणा केली आहे, जी भारतातील सणासुदीच्‍या काळाच्‍या शुभारंभाला साजरे करते आणि देशाचा संपन्‍न वारसा व परंपरांचे प्रतीक आहे.
‘शुभ मुहूरत आया, हिरो साथ लाया’ हिरो मोटोकॉर्पच्‍या ग्रँड इंडियन फेस्टिवल ऑफ ट्रस्‍ट (जीआयएफटी)च्‍या तिसऱ्या पर्वाला सादर करते, जेथे ग्राहकांना त्‍यांची आवडती हिरो मोटोकॉर्प उत्‍पादने खरेदी करत सण साजरीकरणामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍याची उत्‍साहवर्धक संधी आहे.
इंडस्‍ट्री-फर्स्‍ट दृष्टिकोनासह हिरो मोटोकॉर्प उल्‍लेखनीय जेन-एआय मोहिम ‘शुभ मुहुर्त साथी’ लाँच करत आहे, ज्‍यामध्‍ये युथ आयकॉन्‍स व कलाकार दिव्‍येंदू शर्मा आणि हंसिका मोटवानी आहेत. उत्‍साहवर्धक एआय वैशिष्‍ट्याच्‍या माध्‍यमातून सेलिब्रिटीज वैयक्तिकृत व्हिडिओ संदेशामध्‍ये पाहायला मिळतील, जेथे ते त्‍यांच्‍या खरेदी प्रवासाद्वारे दोन दशलक्षहून अधिक ग्राहकांना मार्गदर्शन करतील. ही जाहिरात इंग्रजी, हिंदी, बंगाली, तमिळ, कन्‍नड आणि इतर अनेक भाषांमध्‍ये सादर केली जाईल.
या उत्‍साहामध्‍ये अधिक भर करत हिरो मोटोकॉर्पने दोन नवीन ब्रँड जाहिराती लाँच केल्‍या आहेत, एका जाहिरातीमध्‍ये राम चरण ग्‍लॅमर ओजीबाबत मार्गदर्शन करतील आणि एक्‍स्‍ट्रीम कमर्शियलमध्‍ये क्रिकेट आयकॉन विराट कोहली आहे, जेथे स्‍टायलिश एक्‍स्‍ट्रीम १२५आर व एक्‍स्‍ट्रीम १६०आर पाहायला मिळतील.
कंपनी आकर्षक फेस्टिव्‍ह ऑफर्स देत आहे, ज्‍या पुढीलप्रमाणे –
• हिरो मोटोकॉर्पच्‍या प्रीमिया आऊटलेट्समध्‍ये स्‍पेशल एक्‍स्‍चेंज बेनीफिट्स
• ४.९९ टक्‍के इतका सर्वात कमी व्‍याजदर
• १९९९ रूपयांचा लो डाऊन पेमेंट
तसेच, हिरो मोटोकॉर्प त्‍यांच्‍या स्‍कूटर श्रेणीवर स्‍पेशल ऑफर्स सादर करत आहे. ग्राहक डेस्टिनी प्राइम, झूम कॉम्‍बॅट एडिशन किंवा प्‍लेझर+ एक्‍सटेक या स्‍कूटर्सवर विशेष फायद्यांचा आनंद घेऊ शकतील. ७७ लाख समाधानी ग्राहकांसह हिरो स्‍कूटर्स अद्वितीय अनुभवासह उल्‍लेखनीय ५ वर्षांची वॉरंटी देतात, जी भारतात पहिल्‍यांदाच स्‍कूटरवर सादर करण्‍यात आली आहे, यामधून समाधान व विश्‍वसनीयतेची खात्री मिळते.
हिरो स्‍कूटर खरेदी करण्‍याचे इतर फायदे पुढीलप्रमाणे –
• जवळपास ७,७७७ रूपयांपर्यंत हिरो गुडलाइफ बेनीफिट्स
• फक्‍त ७७७ रूपयांमध्‍ये विमा
• ७७ रूपयांमध्‍ये रोडसाइड असिस्‍टण्‍स
• ७ कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी सर्विसेस्

Related posts

वृद्धाश्रमाच्या सहाय्यतेसाठी डॉ बत्रा’ज फाऊंडेशनचा पुढाकार

Shivani Shetty

लिव्‍हप्‍युअरने वॉटर प्‍युरिफायर्सची ‘अलुरा’ श्रेणी लॉन्च केली

Shivani Shetty

हाय-टेक, स्मार्ट नेव्हीगेशनसाठी किया इंडियाची मॅप माय इंडियाशी हातमिळवणी

Shivani Shetty

Leave a Comment