maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ग्लोटीस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 29 सप्टेंबर 2025 पासून होणार सुरू

Mr. Venkatachalam Achutharayan, CEO, Aldebaran Capserv; Ms. Rajasree, CFO, Glottis Limited; Mr. Ramkumar Senthilvel, Promoter & Managing Director, Glottis Limited; Mr. Kuttappan Manikandan, Promoter & Managing Director, Glottis Limited; Mr. Karan Gupta, Managing Partner – Investment Banking, Pantomath Capital Advisors Private Limited and Mr. Nilesh Sanghani, Vice President – Investment Banking, Pantomath Capital Advisors Private Limited at a press conference in connection with Glottis Limited’s forthcoming Initial Public Offering (IPO).

 

राष्ट्रीय, 24 सप्टेंबर 2025: ग्लोटीस लिमिटेड (Company) कंपनीप्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (इक्विटीशेअर्स) प्राथमिक समभाग विक्रीसाठीची (“Offer”) बोली/ऑफरसोमवार 29 सप्टेंबर 2025 पासून सुरू करणार आहे. प्रमुखगुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु होण्याच्या एकदिवस आधी म्हणजेच शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 आहे. बोली/ऑफरबुधवार 1 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल.

कंपनीच्या प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 120रुपये ते प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 129रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 114 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतरप्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 114 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावतायेईल.

प्राथमिक समभाग विक्रीमध्ये विक्री समभागधारकांकडून 160 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि ऑफर फॉर सेल मध्ये1,13,95,640 पर्यतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. त्यामध्येरामकुमार सेनथीलवेल आणि कुट्टाप्पन मणीकंदन (एकत्रितपणे प्रवर्तकविक्री समभागधारक) यांचे प्रत्येकी 56,97,820 पर्यतच्या इक्विटीशेअर्सचा समावेश आहे.

ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR नियम 6(1) च्या नियमना आहे. ही ऑफर SEBI ICDR नियम32(2) च्या अनुषंगाने केली जात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 30% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मकगुंतवणूकदारांसाठी (QIBs आणि तो हिस्सा QIB Portion) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीनआधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुखगुंतवणूकदारांसाठी (Anchor Investor Portion) वाटप करू शकते.त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअलफंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुखगुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्तकिंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील.

कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनलस्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) वर सूचीबद्धकरण्याचे प्रस्तावित आहे. (BSE आणि NSE एकत्रितपणे Stock Exchanges)

पॅटोमॅ कॅपिटल डव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुकरनिंग लीड मॅनेजर (BRLMs) आहेत.

Disclaimer:

GLOTTIS LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and filed the RHP dated September 22, 2025 with the RoC. The RHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, and is available on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.glottislogistics.in and the website of the BRLM, i.e., Pantomath Capital Advisors Private Limited at www.pantomathgroup.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see ‘‘Risk Factors’’ beginning on page 36 of the RHP. Potential investors should not rely on the RHP filed with SEBI and the Stock Exchanges, and should instead rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved, for making any investment decision.

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended, or any state securities laws in the United States, and unless so registered may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws in the United States. Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only outside the United States in “offshore transactions”, as defined in, and in compliance with, Regulation S and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales are made.

Related posts

कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालय-आयएचसीएल’ स्किल डेव्हलपमेंट करार

Shivani Shetty

ईव्ही वित्तपुरवठ्यासाठी जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाची कोटक महिंद्रा प्राइमसोबत भागीदारी

Shivani Shetty

यामाहाची हायब्रिड स्‍कूटर श्रेणी स्‍मार्ट तंत्रज्ञान व आकर्षक नवीन रंगांसह लाँच

Shivani Shetty

Leave a Comment