दीपिका पदुकोनने इंद्रजित लंकेशने दिग्दर्शित केलेल्या 2006 च्या ऐश्वर्या, चित्रपटाद्वारे केले व त्यात तिच्यासोबत स्क्रीनवर उपेंद्र आणि डायसी बोपन्ना हेही होते. अनेक वेळेस फिल्मफेअर पुरस्कार मिळवणा–या ह्या अभिनेत्रीला पद्मावत, गोलियों की रासलीला राम– लीला, आणि पिकू अशा समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटांमधील भुमिकांमुळे जगभरामध्ये नावाजले गेले. IMDb च्या सर्वोच्च 10 प्रसिद्ध भारतीय अभिनेत्यांच्या 2023 च्या यादीमध्ये दीपिका तिस–या स्थानी आहे व ती येत्या काळात सिद्धार्थ आनंदच्या फायटर मध्ये हृथिक रोशन आणि अनील कपूर ह्यांच्यासोबत सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहे.
IMDb वरील दीपिका पदुकोनचे सर्वोच्च रेटींग असलेले 8 टायटल्स असे आहेत: