नवी दिल्ली, फेब्रुवारी, 17: कोक स्टुडिओ भारत नवीन सीझन ३ सह पुनरागमन करण्यास सज्ज आहे, जेथे भारतातील सर्वात प्रभावी गायक आणि वैविध्यपूर्ण संगीत प्रभावक एकत्र येतील. कोक स्टुडिओ भारत सांस्कृतिक अनुभवांची निर्मिती करण्यासाठी ओळखले जाते, ज्यामध्ये पारंपारिक गाथा आणि समकालीन तालांचे एकत्रिकरण असते, जे जनरेशन झेडचे लक्ष वेधून घेते. हा सीझन भारतातील संपन्न सोनिक वारशाचे आकर्षक प्रतीक आहे, ज्यामध्ये लोक परंपरा व समकालीन गायकांचा समावेश आहे, जे संस्मरणीय संगीत अनुभव देतील. पंजाबमधील उत्साहवर्धक ताल ते ईशान्येकडील आत्मीय मेलोडीपर्यंत कोक स्टुडिओ भारतने संगीतमय कथानकाच्या मर्यादांना दूर करणे सुरू ठेवले आहे, जेथे दिग्गज उस्ताद आणि नवोदित टॅलेंट एकत्र येतात.
सीझन ३ मध्ये गायकांचे अपवादात्मक संयोजन पाहायला मिळेल, जे त्यांच्या प्रांतांच्या पैलूंना सादर करतील. या लाइन-अपमध्ये विशाल मिश्रा, मालिनी अवस्थी, शाल्मली खोलगडे, संतोष नारायणन, शंकूराज कंवर, ढोंडा न्योलीवाला, प्रतीक्षा श्रीवास्तव, ओफ्रो, थियाराजक्स्ट, गुलाब सिद्धू, जस्सा धिल्लों, रागिंदर, आदित्य गढवी, मधुबंती बागची, सिद्धार्थ अमित भवसार, जयमूर्ती, झेविर ग्रेवल, डॅब्झी, एसव्हीडीपी, मेहक सिद्धू, भार्गव पुरोहित आणि इंडियन कोरल एन्सेम्बल यांचा समावेश आहे. या सीझनमधील प्रत्येक ट्रॅक भारताच्या व्यापक संगीत वारशाला मानवंदना असेल, ज्यामध्ये अवधी लोकसंगीत, पंजाबी हिप-हॉप, आसामी पर्यायी रॉक, तामिळ लोकसंगीत यांचा समावेश आहे.
लोकप्रिय गायक विशाल मिश्रा म्हणाले, ”कोक स्टुडिओ भारत प्लॅटफॉर्मने नेहमी भारतातील वैविध्यपूर्ण संगीतक्षेत्रातील विविध पैलूंना प्रशंसित केले आहे. मी माझा आवाज सादर करण्यासाठी आणि विविध शैली एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी निर्माण करणारे अद्वितीय कथानक पाहण्यासाठी उत्सुक आहे.”
कोका-कोला इंडिया व साऊथ-वेस्ट एशियाच्या उपाध्यक्ष ग्रीष्मा सिंग म्हणाल्या, ”कोक स्टुडिओ भारत नेहमी कथानक आणि संस्कृतीला प्राधान्य देते, जेथे अद्वितीय व सर्वोत्तम सोनिक आणि व्हिज्युअल ओळखीसह पारंपारिक व आधुनिक पैलूंना एकत्र आणते. भारताच्या विविध भागांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या निवडक कलाकारांसह डिझाइन करण्यात आलेला सीझन ३ अद्वितीय आवाजांसोबत नवीन उत्साह घेऊन येतो, ज्यामध्ये संगीतचा सर्वोत्तम वारसा सामावलेला आहे.”
भारत व दक्षिण आशियामधील युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सन्याल म्हणाले, ”युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपमध्ये आम्ही नेहमी आमच्या संगीतसाठी मार्केटप्लेस म्हणून फक्त भारताचा नाही तर संपूर्ण विश्वाचा विचार केला आहे. जागतिक संगीतामध्ये जगभरातील सर्वात सुरेख संस्कृतींचा आवाज व मेलोडीचा समावेश होत असताना आम्हाला ‘कोक स्टुडिओ भारत’ सादर करण्याचा आनंद होत आहे. सीझन ३ मध्ये आजच्या काळातील तरूण व बेधडक गायकांची उच्च संस्कृती सामावलेली आहे, तसेच आपल्या ऐतिहासिक वारसाच्या शिकवणी व कथानकांचा समावेश आहे. प्लॅटफॉर्मच्या उत्क्रांतीमधील हा उत्साहवर्धक अध्याय आहे.”
प्रख्यात लोककथाकार मालिनी अवस्थी म्हणाल्या, ”लोकसंगीत नेहमी जुन्या आठवणींना उजाळा देत आले आहे, तसेच आपला इतिहास, आपला प्रांत व आपल्या लोकांचे पैलू पुढे घेऊन जाते. कोक स्टुडिओ भारतच्या सखोल कनेक्शन्ससह आम्ही नवीन पिढीसाठी या कालातीत संगीताला पुन्हा सादर करत आहोत, तसेच दाखवून देत आहोत की परंपरा आणि नाविन्यता एकमेकांशी सुसंगत असू शकतात.”
सर्वोत्तम लाइन-अप आणि उल्लेखनीय कम्पोझिशन्ससह कोक स्टुडिओ भारत सीझन ३ पुन्हा एकदा भारताच्या संगीत ओळखीला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे. आमच्याशी संलग्न राहा आणि पहा पहिला ट्रॅक २१ फेब्रुवारी रोजी!
कोक स्टुडिओ भारत सीझन ३ कडून आयकॉनिक लाइन-अपचे अनावरण – उत्साहवर्धक मनोरंजनासाठी सज्ज राहा!
कॅम्पेन व्हिडिओसाठी लिंक – HERE