मुंबईत ‘रॅम्प माय सिटी’चा नवा उपक्रम; सार्वजनिक ठिकाणं आता दिव्यांगांसाठी सोयीस्कर पोलीस स्टेशन ते उपाहारगृहे येथे उभारले जाणार नवे रॅम्प
मुंबई, १५ ऑक्टोबर २०२४: नावीन्यपूर्ण दृष्टिकोन असलेल्या ‘रॅम्प माय सिटी’ या संस्थेनं मुंबईत आपल्या नव्या उपक्रमाची घोषणा केली...