पुनर्निर्मित सामग्री वापरुन लहान मुलांच्या खेळायच्या जागा बनविण्यासाठी FedEx आणि यूनायटेड वे, मुंबई एकत्र ६५०० मुलांना याचा फायदा मिळणार ‘प्लेस्केपस् प्रकल्पा’चे मुंबई, बंगळूर, दिल्ली आणि एनसीआर भागामध्ये पुनर्निर्मित सामग्रीचा वापर करून मुलांच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासास चालना देण्याचे लक्ष्य
भारत,११ नोव्हेंबर २०२२: FedEx Express, FedEx कॉर्पोरेशनची एक उपकंपनी (एन वायएसइ: एफडीएक्स) जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनीने...

