नेत्रदीपक शोडाऊनमध्ये चॅम्पियन्सचा ताज: प्रो गोविंदा सीझन 2 लीगच्या अंतिम फेरीस जल्लोषपूर्ण यश सातारा सिंघम्स (जय जवान गोविंदा) संघाने मिळविला विजेतेपदाचा मान
मुंबई, १८ ऑगस्ट २०२४: गतविजेत्या सातारा सिंघम्स (जय जवान गोविंदा) संघाने प्रो गोविंदा लीग सीझन 2 च्या अंतिम...

