इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रांची कॉलेजला मिळाले कमिन्स इंडियाची प्रमुख बी-स्कूल केस स्टडी कॉम्पीटिशन‘रिडिफाइन २०२५’चे विजेतेपद
भारत: कमिन्स इन इंडिया (‘कमिन्स इंडिया’) या आघाडीच्या ऊर्जा तंत्रज्ञान प्रदाता कंपनीने आपली प्रतिष्ठित वार्षिक बी-स्कूल केस स्टडी...

