महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन, नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (एनएएसव्हीआय) आणि नेस्ले इंडियाकडून राज्यामध्ये प्रकल्प ‘सर्व्ह सेफ फूड’चा विस्तार*
महाराष्ट्रात ‘सर्व्ह सेफ फूड’ प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार करत नेस्ले इंडियाने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र आणि नॅशनल असोसिएशन...

