maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सकडून एआय स्क्रिन युगाला आणि नवीन जीवनशैली पद्धतीला चालना देण्‍यासाठी २०२४ निओ क्‍यूएलईडी, मायक्रो एलईडी, ओएलईडी आणि लाइफस्‍टाइल डिस्‍प्‍लेज लाँच

निओ क्‍यूएलईडी ८के ने नवीन एनक्‍यू८ एआय जेन३ प्रोसेसरसह पिक्‍चर व साऊंड क्‍वॉलिटीला नव्‍या उंचीवर नेले

निओ क्‍यूएलईडीमधील अधिक क्षमतापूर्ण प्रोसेसर्स, ब्राइटर ओएलईडी आणि कुशलतेने डिझाइन केलेल्‍या मायक्रो एलईडी व्‍युईंग अनुभवामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करतात

लाइफस्‍टाइल लाइनअपमध्‍ये म्‍युझिक फ्रेम कस्‍टमायझेबल स्‍पीकर आणि क्षेत्रातील पहिला वायरलेस ८के प्रोजेक्‍टर द प्रिमिअर ८के यांची भर करण्‍यात आली आहे  

लास वेगास, नेवाडा – जानेवारी ८, २०२४ – सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने आज CES® 2024 निमित्त त्‍यांचे नवीन क्‍यूएलईडी, मायक्रो एलईडी, ओएलईडी आणि लाइफस्‍टाइल डिस्‍प्‍ले लाइनअप्‍सची घोषणा केली. या घोषणेसह स्‍मार्ट डिस्‍प्‍ले क्षमतांच्‍या पैलूंना नव्‍या उंचीवर नेण्‍यास सज्‍ज असलेल्‍या नेक्‍स्‍ट-जनरेशन एआय प्रोसेसरच्‍या सादरीकरणाच्‍या माध्‍यमातून एआय स्क्रिन युगाची देखील सुरूवात झाली. सुधारित पिक्‍चर व साऊंड क्‍वॉलिटी देण्‍यासह नवीन लाइनअप ग्राहकांना सॅमसंग नॉक्‍सद्वारे सुरक्षित एआय-समर्थित वैशिष्‍ट्ये देखील देते, जेथे वैयक्तिक जीवनशैलींना प्रेरित व सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.

”आज आपण हायपरकनेक्‍टेड युगामध्‍ये राहत आहोत, ज्‍यामुळे फक्‍त दर्जात्‍मक व्हिज्‍युअल अनुभव देणे पुरेसे नाही. डिस्‍प्‍लेनी स्क्रिनवर व स्क्रिनपलीकडे आपले जीवन सुधारित केले पाहिजे,” असे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स येथील व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे अध्‍यक्ष व प्रमुख एसडब्‍ल्‍यू यंग म्‍हणाले. ”ऑन-डिवाईस एआय तंत्रज्ञानाची शक्‍ती असलेल्‍या सॅमसंगच्‍या एआय स्क्रिन्‍स वापरकर्त्‍यांच्‍या घरांमध्‍ये मुख्‍य आकर्षण असण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत, ज्या सर्व सुसंगत डिवाईसेसशी कनेक्ट होत वापरकर्त्‍यांना अधिक स्थिर व वैविध्‍यपूर्ण जीवनशैलीचा आनंद देतात.”

सुधारित निओ क्‍यूएलईडी ८के पिक्‍चर क्‍वॉलिटीसाठी एआय कार्यक्षमतेत दुप्‍पट वाढ

सॅमसंगच्‍या नवीन निओ क्‍यूएलईडी ८के आणि ४के टेलिव्हिजन्‍स फुल पॅकेज प्रदान करतात, ज्‍यामध्‍ये वास्‍तविक पिक्‍चर क्‍वॉलिटी, प्रिमिअम ऑडिओ तंत्रज्ञान आणि अनेक अॅप्‍स व सेवांचा समावेश आहे. २०२४ निओ क्‍यूएलईडी ८के हे सॅमसंगचे आतापर्यंतचे आधुनिक व सर्वात नाविन्‍यपूर्ण टीव्‍ही प्रोसेसर आहे. एनक्‍यू८ एआय जेन३ मध्‍ये न्‍यूरल प्रोसेसिंग युनिट (एनपीयू) आहे, जे पूर्वीच्‍या जनरेशनच्‍या तुलनेत दुप्‍पट जलद आहे. न्‍यूरल नेटवर्क्‍सच्‍या प्रमाणामध्‍ये देखील आठपट म्‍हणजेच ६४ वरून ५१२ पर्यंत वाढ झाली आहे, ज्‍यामुळे स्क्रिनवर सूक्ष्‍म गोष्‍टी देखील स्‍पष्‍टपणे दिसतात. या प्रगत प्रोसेसरमुळे २०२४ लाइनअपमध्‍ये अनपेक्षित कार्यक्षमता अपग्रेड्स करण्‍यात आले आहेत.

निओ क्‍यूएलईडी लाइनपमध्‍ये अनेक पिक्‍चर क्‍वॉलिटी व डिझाइन वाढवणारी वैशिष्‍ट्ये आहेत:

८के एआय अपस्‍केलिंग प्रो1: लो रिझॉल्‍युशन कन्‍टेन्‍ट अधिक सुस्‍पष्‍ट करत सुधारित ८के अपस्‍केलिंगसाठी एनक्‍यू८ एआय जेन३ चा वापर करण्‍यात आला आहे, ज्‍यामुळे कन्‍टेन्‍ट अल्‍ट्रा-हाय रिझॉल्‍यूशनमध्‍ये पाहायला मिळते.
एआय मोशन एन्‍हान्‍सर प्रो: एक्‍यू८ एआय जेन३ द्वारे समर्थित या वैशिष्‍ट्याच्‍या2 माध्‍यमातून हाय-रिझॉल्‍यूशन स्‍पोर्टस सामन्‍यांचे स्‍ट्रीमिंग करत बॉल डिस्‍टोर्शन सारख्‍या स्‍पोर्टिंग कन्‍टेन्‍ट्समधील सामान्‍य समस्‍यांचे निराकरण करते. हे वैशिष्‍ट्य आपोआपपणे स्‍पोर्टचा प्रकार ओळखते आणि सखोल माहितीचा वापर करत योग्‍य बॉल डिटेक्‍शन मॉडेल लागू करते.
रिअल डेप्‍थ एन्‍हान्‍सर प्रो: मिनी एलईडींवर अचूकपणे नियंत्रण ठेवण्‍यासाठी एआयचा वापर करत गतीशील सीन्‍सना सुस्‍पष्‍टपणे दाखवते. सामान्‍यत: प्रेक्षक लक्ष केंद्रित करणा-या सीनच्‍या भागाला ओळखत आणि अग्रस्‍थानी आणत चित्रे अधिक वास्‍तववादी व त्रिमिती वाटतात.
इन्फिनिटी एअर डिझाइन: फक्‍त १२.९ मिमी डेप्‍थ3 असलेल्‍या स्क्रिनमध्‍ये निओ क्‍यूएलईडी ८केची अद्वितीय पिक्‍चर क्‍वॉलिटीची भर करते, ज्‍यामुळे सर्वोत्तम व्‍युईंग अनुभव मिळतो, जो हाय रिझॉल्‍यूशन व उल्‍लेखनीय साऊंड क्‍वॉलिटीची खात्री देतो. हे वैशिष्‍ट्य अद्वितीय मिरर इफेक्‍ट देखील जाते, ज्‍यामध्‍ये टीव्‍ही आसपास फिरत असल्‍यासारखे वाटते.      

निओ क्‍यूएलईडी ८के च्‍या कार्यक्षमतेला अद्वितीय ऑडिओ क्‍वॉलिटी आणि स्क्रिनवरील आकर्षक ८के पिक्‍चर क्‍वॉलिटीचे साह्य आहे.

२०२४ क्‍यू-सिम्‍फोनी: वापरकर्त्‍यांना शोज, चित्रपट व प्‍लेलिस्‍ट्समधील परिपूर्ण ऑडिओ सिन्‍क्रोनायझेशनसाठी टीव्‍ही किंवा प्रोजेक्‍टरला विविध वायरलेस स्‍पीकर्स व साऊंडबार कनेक्‍ट करण्‍याची सुविधा देते. हे तंत्रज्ञान आहे, जे टीव्‍हीला वायरलेस स्‍पीकर्स व साऊंडबारसोबत परिपूर्ण सिन्‍क्रोनाइज करते.
अॅक्टिव्‍ह वॉईस अॅम्प्लिफायर प्रो: प्रोप्रायटरी एआय डायलॉग बूस्‍टर, जे विशेष डिप-लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करत स्क्रिनवरील डायलॉगचा आवाज सुस्‍पष्‍टपणे ऐकू येण्‍याची खात्री देते. हे वैशिष्‍ट्य मिक्‍स ऑडिओमधील आवाज वेगळे करते, आवाज वाढवते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना कोणत्‍याही आवाजामध्‍ये स्क्रिनवरील संवाद सुस्‍पष्‍टपणे ऐकू येऊ शकतो.  

२०२४ टायझन ओएसने होम टेलिव्हिजन अनुभवामध्‍ये एकप्रवाह आणला

२०२४ टायझन ओएस निओ क्‍यूएलईडी ८के लाइनअपमधील कन्‍टेन्‍ट समोर व मध्‍यभागी आणते. हे वैशिष्‍ट्य स्‍मार्ट टीव्‍हींवर सेट अप केलेल्‍या विविध अकाऊंट्सच्‍या आधारावर वैयक्तिकृत कन्‍टेन्‍ट व सर्विस अनुभव देते. आता सॅमसंग स्‍मार्ट टीव्‍हीसह घरातील विविध सदस्‍य वैयक्तिकृत शिफारशी आणि अधिक सानुकूल अनुभवासाठी प्रोफाइल सेट अप करू शकतात.

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस: अपडेटेड युजर इंटरफेस (यूआय) मध्‍ये नवीन होम स्क्रिनसह उपलब्‍ध कन्‍टेन्‍टचे पुनरावलोकन आणि जलदपणे कन्‍टेन्‍ट शोधण्‍यासाठी अतिरिक्‍त कॅटेगरीजचा समावेश आहे. वापरकर्त्यांचे आवडते चॅनेल्‍स व कन्‍टेन्‍ट सुलभपणे उपलब्‍ध होण्‍यासाठी, तसेच व्‍युईंग हिस्‍ट्रीवर आधारित सर्वोत्तम कन्‍टेन्‍ट सल्‍ले देण्‍यासाठी ही सर्विस सॅमसंग अकाऊंट्सशी देखील कनेक्‍ट होईल.
‘डिझाइन्‍ड फॉर सॅमसंग गेमिंग हब’ कंट्रोलर: सॅमसंगने पहिले ‘डिझाइन्‍ड फॉर सॅमसंग गेमिंग हब’ कंट्रोलर विकसित करण्‍यासाठी गेमिंग अॅक्‍सेसरी प्रदाता परफॉर्मन्‍स डिझाइन्‍ड प्रॉडक्‍ट्स (पीडीपी) सोबत सहयोग केला आहे. हे कंट्रोलर सीईएस २०२४ येथे लाँच करण्‍यात येणार आहे. पीडीपीच्‍या नवीन वायरलेस कंट्रोलरमध्‍ये बिल्‍ट-इन, रिचार्जेबल बॅटरी आहे, जी प्रतिचार्ज जवळपास ४० तासांचा प्‍लेटाइम देते, तसेच ३०-फूट लो-लेटन्‍सी ब्‍ल्‍यूटूथ वायरलेस कनेक्‍शन, गेमिंग हब लाँच करण्‍याची क्षमता असलेले सॅमसंग गेमिंग हब होम बटन, वापरण्‍यास सोपे टीव्‍ही व्‍हॉल्‍युम कंट्रोल बटन अशी अनेक सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

सॅमसंग इकोसिस्‍टमसह कनेक्‍टेड, सर्वसमावेशक अनुभव

घरामध्‍ये सॅमसंग टीव्‍ही प्रमुख आकर्षण असण्‍यासह वापरकर्ते आधुनिक इनाव्‍हेशन्‍सचा फायदा घेऊ शकतात आणि त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनात डिवाईसेसदरम्‍यान एकसंधी कनेक्‍टीव्‍हीटीचा आनंद घेऊ शकतात. २०२४ मध्‍ये सॅमसंग इन-होम मनोरंजनासाठी हब सॅमसंग डेअली+4 सह त्‍यांच्‍या कनेक्‍टेड अनुभवामध्‍ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करेल. हे हब एकाच इंटरफेसमध्‍ये अनेक सेवा व वैशिष्‍ट्ये देते, जसे वैयक्तिक प्रशिक्षण व टेलिहेल्‍थ, व्हिडिओ कॉल्‍स आणि रिमोट पीसी सोल्‍यूशन्‍स. नवीन वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:  

वर्कआऊट ट्रॅकर: ही मोफत सेवा5 सॅमसंग स्क्रिन्‍सवरील वापरकर्त्‍यांच्‍या कन्‍टेन्‍टशिवाय वीअरेबल्‍स डिवाईसेसमधील रिअल-टाइम एक्‍सरसाइज डेटा देते, जसे वर्कआऊट कालावधी आणि हार्ट रेट्स, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना घरामध्‍ये व्‍यायाम करताना मनोरंजनाचा आनंद मिळण्‍यासोबत वर्कआऊटबाबत माहिती देखील मिळते.
टेक्‍नोजिम: टेक्‍नोजिम येथील जागतिक दर्जाच्‍या प्रशिक्षकांच्‍या उच्‍च दर्जाच्‍या फिटनेस व वेलनेस व्हिडिओजसह घरातील वर्कआऊटमध्‍ये मार्गदर्शन करते. फक्‍त सॅमसंग टीव्‍हीवर अधिकतम कामगिरीसाठी या क्‍यूरेटेड कन्‍टेन्‍ट्सचा आनंद घ्‍या.
एफ४५: वापरकर्ते जगभरातील एफ४५ च्‍या ३,००० हून अधिक स्‍टुडिओंपैकी एका स्‍टुडिओमध्‍ये वर्कआऊट करू शकतात आणि प्रखर इन-स्‍टुडिओ प्रशिक्षणामध्‍ये सामील होऊ शकतात.
फ्लेक्‍सइट: अव्‍वल फिटनेस व वेलनेस व्‍यावसायिकांसोबत लाइव्‍ह वन-ऑन-वन सत्रे.
टेल: वापरकर्त्‍यांना घरामध्‍ये आरामशीरपणे रिअल-टाइम व्हिडिओ सल्‍लामसलत देते. मुलभूत केअर टिप्‍सपासून प्रगत सल्‍ल्‍यापर्यंत डॉ. टेलची प्रश्‍नांची श्रेणी आहे. वापरकर्ते त्‍यांना आवश्‍यक असताना रिअल टाइममध्‍ये व्‍हेटेनरी तज्ञांशी कनेक्‍ट होऊ शकतात.
मल्‍टी कंट्रोल: अधिक कार्यक्षम वर्क फ्रॉम होम सुविधा देते, जेथे वापरकर्त्‍यांना ब्‍ल्‍यूटूथ किबोर्ड किंवा माऊससह टीव्‍ही, स्‍मार्टफोन्‍स व मॉनिटर्स अशा त्‍यांच्‍या सर्व स्क्रिन्‍सवर नियंत्रण ठेवता येते. वापरकर्ते अधिकाधिक डिवाईसेसमध्‍ये डॉक्‍यूमेट्स कॉपी व पेस्‍ट, वाचन करत काम करण्‍याच्‍या विविध पद्धतींचा अनुभव घेऊ शकतात.  

सॅमसंगचे नवीन २०२४ टेलिव्हिजन्‍स व स्क्रिन्‍स इकोसिस्‍टममधील विविध डिवाईसेससोबत उत्तम कॉम्‍पॅटिबिलिटीसह देखील येतात, ज्‍यामुळे मोठ्या प्रमाणात कस्‍टमायझेशन, उपलब्‍धता व सोयीसुविधेसाठी टीव्ही व स्‍मार्टफोन्‍स किंवा वीअरेबल डिवाईसेस यांच्‍यामधील अधिक एकीकृत कनेक्‍शनची खात्री मिळते.

मोबाइल स्‍मार्ट कनेक्‍ट: सर्व नवीन वैशिष्‍ट्यीकृत अॅप्‍स व सर्विसेस् स्‍मार्टथिंग्‍ज मोबाइल प्‍लगइनसह सहजपणे नियंत्रित करता येतात, जे स्‍मार्टफोनला मल्‍टी-फंक्‍शनल रिमोटमध्‍ये बदलते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या स्क्रिनवर अधिक उत्तमपणे नियंत्रण ठेवता येते. सुलभ पॉप-अप इंटरफेस आणि कस्‍टमायझेबल यूआयसह अॅप सोयीसुविधा व सुधारित उपलब्‍धता प्रदान करते.
३६० ऑडिओ: यापूर्वी गॅलॅक्‍सी डिवाईसेसमध्‍ये प्रदान करण्‍यात आलेले ऑडिओ वैशिष्‍ट्य सॅमसंग टीव्‍ही आणि स्क्रिन्‍समध्‍ये देखील विस्‍तारित करण्‍यात आले आहे. आता, चित्रपट, शोज व गेमिंग टायटल्‍सना सर्वोत्तम ऑडिओ प्रदान करण्‍यासाठी सॅमसंग गॅलॅक्‍सी बड्स एकसंधीपणे टीव्‍हींशी कनेक्‍ट करता येते, ज्‍यामुळे वापरकर्ते व्हिज्‍युअल कन्‍टेन्‍ट व गेमप्‍लेचा मनसोक्‍त आनंद घेऊ शकतील.
व्‍हायब्ररी: टीव्‍हीच्‍या मोठ्या स्क्रिनवर तुमच्‍या आवडत्‍या आर्टिस्‍टचे उच्‍च दर्जाचे फोटोज पाहण्‍याचा आनंद घ्‍या. अॅम्बियण्‍ट मोडसह तुम्‍ही दररोज तुमच्‍या आवडत्‍या आर्टिस्‍टला पाहू शकता. तुम्‍ही कास्टिंगच्‍या माध्‍यमातून टीव्‍ही व मोबाइल डिवाईसेसवरील फोटो पाहण्‍याचा आणि संगीत ऐकण्‍याचा देखील आनंद घेऊ शकतात, ज्‍यामधून एकसंधी व्‍युईंग अनुभवाची खात्री मिळते.

नवीन टीव्‍ही व स्क्रिन लाइनअपमध्‍ये सुधारित अॅक्‍सेसिबिलिटी ऑफरिंग्‍जचा देखील समावेश आहे, ज्‍यामुळे ग्राहक सॅमसंग निओ क्‍यूएलईडीवर त्‍यांच्‍या आवडत्‍या कन्‍टेन्‍टचा आनंद घेऊ शकतात.

ऑडिओ सबटायटल: जगातील पहिले ऑन-डिवाईस टीव्‍ही वैशिष्‍ट्य, जे रिअल-टाइममध्‍ये एम्‍बेडेड सबटायटल्‍ससाठी वॉईस गाइड प्रदान करण्‍यासाठी एआय आणि ऑप्टिकल कॅरेक्‍टर रेकग्निशन (ओसीआर) तंत्रज्ञानाचा वापर करते.
रिमोट फॉर बेरियर फ्री: स्‍मार्टफोन्‍सच्‍या माध्‍यमातून अधिक विचारशील टीव्‍ही कंट्रोल सुविधा देत दृष्‍टीदोष, ऐकू न येणा-याकिंवा शारीरिक विकलांग असलेल्‍या वापरकर्त्‍यांसाठी अॅप डिझाइन करण्‍यात आले आहे. या उच्‍च कस्‍टमायझेबल अॅपमध्‍ये यूआय सुधारणांचा समावेश आहे, जसे सर्वोत्तम बटन प्‍लेसमेंट, विशिष्‍ट रंगसंगती आणि टॅक्‍टाइल अभिप्राय, तसेच सॅमसंगच्‍या नवीन अॅक्‍सेसिबिलिटी वैशिष्‍ट्यांचा देखील समावेश आहे जसे स्‍मार्टफेानमधून सुलभ उपलब्‍धतेसाठी वॉईस गाइड्स.
रेल्‍युमिनो टूगेदर मोड: रेल्‍युमिनो वैशिष्‍ट्य कमी दृष्‍टी असलेल्‍या व्‍यक्‍तींना वीअरेबल हार्डवेअरची गरज न भासता त्‍यांचे आवडतेटीव्‍ही शोज, चित्रपट व गेम्‍सचा आनंद घेण्‍यास सक्षम करते. एआय तंत्रज्ञान ऑन-स्क्रिन एलीमेंट्स आणि रंगसंगतींना संतुलित करण्‍यामध्‍ये मदत करण्यासह हे वैशिष्‍ट्य कमी दृ‍ष्‍टी असलेल्‍या वापरकर्त्‍यांना अधिक सुस्‍पष्‍टपणे व्‍यक्‍ती व वस्‍तूंना पाहण्‍याची सुविधा देते. रेल्‍युमिनो टूगेदर मोड स्‍टॅण्‍डर्ड स्क्रिन्‍स प्रदान करते आणि रेल्‍युमिनो मोड साइड-बाय-साइड स्क्रिन्‍स देते, ज्‍यामुळे कमी दृष्‍टी असलेल्‍या व्‍यक्‍ती आणि त्‍यांचे कुटुंबिय एकत्र टीव्‍ही पाहण्‍याचा आनंद घेऊ शकतात.

मायक्रो एलईडी: डिस्‍प्‍ले तंत्रज्ञानाच्‍या मर्यादांचे निराकरण

नवीन पारदर्शक मायक्रो एलईडीसह सॅमसंग संपूर्ण जगाला दाखवून देत आहे की स्क्रिन्‍ससाठी अनेक शक्‍यता आहेत. पारदर्शक काचेसारख्‍या दिसणा-या स्क्रिनमध्‍ये अत्‍यंत लहान मायक्रो एलईडी चिप आहे आणि अचूक उत्‍पादन प्रक्रिया सीम्‍स व लाइट रिफ्रॅक्‍शनला दूर करते. यामुळे घरी व बी२बी वातावारणांमधील विविध युज केसेससाठी पारदर्शक मायक्रो एलईडीवर सुस्‍पष्‍ट, विनाव्‍यत्‍य पिक्‍चर तयार होते.

मॉड्युलर डिझाइन वापरकर्त्‍यांना कोणत्‍याही लिव्हिंग स्‍पेसमध्‍ये टेलिव्हिजन इन्‍स्‍टॉल करण्‍यासाठी स्क्रिन्‍सचे आकार व प्रमाण वैयक्तिकृत करण्‍याची सुविधा देते. मायक्रो एलईडी निश्चितच नाविन्‍यपूर्ण स्क्रिन तंत्रज्ञान आहे. सॅमसंगच्‍या सेमीकंडक्‍टर कौशल्‍यांपासून अनेक वर्षांच्‍या संशोधन व विकास अनुभवाचे या प्रभावी प्रक्रियेला साह्य मिळाले आहे, ज्‍यामुळे प्रत्‍यक्ष काचेवर एलईडी चिप ऑपरेशन सर्किट्स बसवता आले आहे. परिणामत: ब्राइटनेस कमी होण्‍याची शक्‍यता दूर झाली आहे, जी वापरकर्त्‍यांना समकालीन डिस्‍प्‍लेंमध्‍ये पाहायला मिळू शकते.

ग्राहकांच्‍या पसंतींची पूर्तता करण्‍यासाठी व्‍यापक ओएलईडी लाइनअप्‍स

सॅमसंगचे २०२४ ओएलईडी टेलिव्हिजन्‍स गेल्‍या वर्षाच्‍या मॉडेल्‍सच्‍या वारसावर आधारित निर्माण करण्‍यात आल्‍या आहेत, तसेच एस९५डी अधिक सुस्‍पष्‍टता, उच्‍च फ्रेम रेट आणि अधिक सुस्‍पष्‍ट व्हिडिओसाठी अल्‍ट्रा-एज ७७-इंच कॅन्‍व्‍हास देते. डिस्‍प्‍ले यापूर्वीच्‍या मॉडेल्‍सच्‍या तुलनेत २० टक्‍के ब्राइटर आहे, तसेच सखोल व संपन्‍न कॉन्‍ट्रॅस्‍ट्स आणि एआय-सुधारित कलर अॅक्‍यूरसी पॅन्‍टोन व्‍हॅलिडेटेड प्रमाणे सर्वोत्तम आहे. सॅमसंगने ४२ इंचापासून ८३ इंचापर्यंत विविध आकारांमध्‍ये एस९०उी व एस८५डी देखील सादर केल्‍या आहेत.6

विशेषत:२०२४ ओएलईडी स्क्रिन्‍ससाठी डिझाइन करण्‍यात आलेले नवीन ‘ओएलईडी ग्‍लेअर फ्री’ तंत्रज्ञान7 कलर अॅक्‍यूरसी कायम ठेवते आणि इमेज शार्पनेस कायम राखत रिफ्लेक्‍शन्‍स कमी करते, ज्‍यामधून सुर्यप्रकाशात देखील सर्वोत्तम व्‍युईंग अनुभवाची खात्री मिळते. ओएलईडी-सानुकूल, लो-रिफ्लेक्‍शन कोटिंग ग्‍लॉस व रिफ्लेक्‍शनसंदर्भातील समस्‍यांना दूर करते, ज्‍याचे श्रेय नवीन, विशेषीकृत हार्ड-कोटिंग लेयर आणि सरफेस कोटिंग पॅटर्नला जाते.

एस९५डीची स्क्रिन प्रगत, प्रोप्रायटरी पिक्‍चर-वॉलिटी इंजिन्‍सच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल, जे परिपूर्ण ब्राइटनेस, सखोल कॉन्‍ट्रॅस्‍ट्स व अचूक कलर्सना कायम ठेवतात. आतापर्यंतची सॅमसंगची सर्वात प्रखर ओएलईडी स्क्रिन असण्‍याव्‍यतिरिक्‍त यामध्‍ये जवळपास १४४ हर्टझचे उच्‍च रिफ्रेश रेट आहे, ज्‍यामुळे क्रीडाचाहते व गेमर्स त्‍यांच्‍या स्क्रिन्‍सवर गतीशील व क्रिस्‍टल-क्‍लीअर अॅक्‍शनचा आनंद घेऊ शकतात.

वीन लाइफस्‍टाइल उत्‍पादने दैनंदिन जीवनशैली उत्‍साहित करण्‍यासाठी देतात सर्वोत्तम सोल्‍यूशन्‍स

द फ्रेम, द सेरिफ व द टेरेस यांचा समावेश असलेल्‍या पुरस्‍कार-प्राप्‍त लाइफस्‍टाइल लाइनअप व्‍यतिरिक्‍त सॅमसंग आपल्‍या नवीन लाइफस्‍टाइल लाइनअपमधील विविध नवीन उत्‍पादनांसह ‘स्किन्‍स एव्‍हरीव्‍हेअर, स्क्रिन्‍स फॉर ऑल’प्रती आपली कटिबद्धता दृढ करत आहे. ही नवीन उत्‍पादने सानुकूल आणि वैयक्तिकरणाचा नवीन स्‍तर प्रदान करतात, जसे:  

द फ्रेम: अगोदरपासून सर्वाधिक विक्री होणारा लाइफस्‍टाइन स्क्रिन उत्‍पादन असलेला द फ्रेम कला अनुभवाला चालना देण्‍यासाठी नवीन सुधारणांसह येतो. आता आर्ट स्‍टोअरमधील जगप्रसिद्ध म्‍युझियम्‍स व गॅलरींमधील २,५०० हून अधिक कलाकृतींसह वापरकर्ते पूर्वीपेक्षा उत्तम असलेल्‍या आर्ट स्‍टोअर अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. द फ्रेमचे नवीन आर्ट स्‍ट्रीमिंग वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना मासिक मोफत निवडण्‍यात येणा-या कलाकृती प्रदान करत आर्ट स्‍टोअरच्‍या वैविध्‍यपूर्ण कलेक्‍शनचा आनंद देते. तसेच, २०२४ फ्रेम आर्ट मोडमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या विविध रिफ्रेश रेट अॅडजस्‍टमेंटसह वीजखर्च जवळपास १० टक्‍क्‍यांनी कमी करण्‍यासमदत करतो.8
प्रिमिअर ८के प्रोजेक्‍टर: प्रिमिअर ८के वायरलेस कनेक्‍टीव्‍हीटी देणारा जगातील पहिला प्रोजेक्‍टर आहे. केबल्‍सचा त्रास दूर करत हे सोल्‍यूशन ग्राहकांना त्‍यांचे लिव्हिंग स्‍पेसेस आकर्षक व नीटनेटके ठेवण्‍याची सुविधा देते. अल्‍ट्रा-शॉर्ट थ्रो प्रोजेक्‍टरमध्‍ये स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये आहेत, जसे पिक्‍चर-ऑफ प्रिमिअम होम ऑडिओ, क्‍लाऊड गेमिंग, ऑल्‍वेज-ऑन वॉईससह फार-फिल्‍ड माइक आणि चार मल्‍टी-व्‍ह्यू स्क्रिन स्प्लिट्स, ज्‍यामुळे वापरक्षमतेमध्‍ये वाढ होत अधिक युज केसेस मिळतात. प्रोजेक्‍टरमध्‍ये सॅमसंगचे पेटण्‍टेड ‘साऊंड-ऑन-स्क्रिन’ तंत्रज्ञान, सर्वोत्तम साऊंड अनुभवासाठी टॉप स्‍पीकर मॉड्यूल व सॉफ्टवेअर अल्‍गोरिदम्‍स आहेत.
फ्रीस्‍टाइल सेकंड जनरेशन: पोर्टेबल प्रोजेक्‍टरच्‍या सेकंड जनरेशनमध्‍ये स्‍मार्ट एज ब्‍लेण्डिंगचा समावेश आहे, जे फोटोज व व्हिडिओजसाठी मोठी स्क्रिन तयार करण्‍याकरिता दोन द फ्रीस्‍टाइल डिवाईसेसमधील प्रोजेक्‍शन्‍स एकत्र करण्‍यास मदत करते. यामुळे दोन डिवाईसेसमधून २१:९ स्क्रिन रेशिओसह १६०-इंच इतक्‍या मोठ्या आकाराची इमेज प्रक्षेपित होते, ज्‍यासाठी मॅन्‍युअल अॅडजस्‍टमेंट करण्‍याची गरज नाही.    

सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी नवीन साऊंडबार्स

होम एंटरटेन्‍मेंट सेटअपमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर म्हणजे २०२४ साऊंडबार लाइनअपमध्‍ये अधिक सर्वोत्तम ऑडिओ अनुभवांसाठी नवीन अपडेट केलेल्‍या मॉडेल्‍सचा समावेश आहे, ज्‍यांच्‍यामध्‍ये प्रगत एआय अल्‍गोरिदम्‍सआहेत.

म्‍युझिक फ्रेम: हा सानुकूल स्‍पीकर स्‍मार्टथिंग्‍जसोबत कॉम्‍पॅटिबल आहे आणि सॅमसंग टीव्‍ही व साऊंडबार्ससोबत कनेक्‍ट केला असता सराऊंड साऊंड देतो. म्‍युझिक फ्रेम स्‍वतंत्र वायरलेस स्‍पीकर म्‍हणून कार्य करू शकतो किंवा बास व सराऊंड साऊंड वाढवण्‍यासाठी क्‍यू-सिम्‍फोनीच्‍या माध्‍यमातून सॅमसंग टीव्‍ही व साऊंडबारसोबत कनेक्‍ट करता येऊ शकतो. आधुनिक पिक्‍चर फ्रेम्‍समध्‍ये सामावून जात उत्‍साहपूर्ण वातावरण निर्माण करण्‍याच्‍या माध्‍यमातून म्‍युझिक फ्रेम डोळ्यांना त्रास न होता हाय-क्‍वॉलिटी साऊंड देतो.
एचडब्‍ल्‍यू-क्‍यू९९०डी: या साऊंडबारमध्‍ये ११.१.४-चॅनेल कन्फिग्‍युरेशन, सर्वोत्तम डॉल्‍बी अॅटमॉस साऊंड आणि ४के १२० हर्टझमधील कन्‍टेन्‍ट सपोर्ट आहे. हा साऊंडबार ऑडिओचे विश्‍लेषण करतो आणि एआयचा वापर करत व्‍यापक कन्‍टेन्‍टच्‍या अनुभवासाठी साऊंड सानुकूल करतो.
एचडब्‍ल्‍यू-एस८००डी: हा अल्‍ट्रा-थिन, १.६-इंच साऊंडबार कोणत्‍याही स्‍पेसमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे आणि सर्वोत्तम व सुस्‍पष्‍ट साऊंड देतो. समकालीन साऊंडबार्सच्‍या तुलनेत एक-तृतीयांश डेप्‍थ असलेल्‍या एस८००डीमध्‍ये १० ड्रायव्‍हर्ससह सुस्‍पष्‍ट आवाजासाठी समर्पित ओव्‍हरहेड स्‍पीकर्स आणि सेंटर चॅनेल आहे. सखोल बास सबवूफर आणि पॅसिव्‍ह रॅडिएटरचे संयोजन कॉम्‍पॅक्‍ट फॉर्म फॅक्‍टरमध्‍ये सखोल, विनाव्‍यत्‍यय बास आवाजासह सर्वोत्तम लिसनिंग अनुभव देते.  

सॅमसंगची २०२४ टीव्‍ही लाइनअप अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व युजर-केंद्रित डिझाइनच्‍या एकसंधी संयोजनाची खात्री देते, ज्‍यामधून वैयक्तिकृत, सर्वोत्तम अनुभव मिळतो, जो व्‍यक्‍तींच्‍या डिवाईसेसशी संलग्‍न होण्‍याच्‍या आणि मनोरंजनाचा आनंद घेण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जातो.

About Samsung Electronics Co., Ltd.

Samsung inspires the world and shapes the future with transformative ideas and technologies. The company is redefining the worlds of TVs, smartphones, wearable devices, tablets, home appliances, network systems, and memory, system LSI, foundry and LED solutions, and delivering a seamless connected experience through its SmartThings ecosystem and open collaboration with partners. For latest news on Samsung India, please visit Samsung India Newsroom at http://news.samsung.com/in. For Hindi, log on to Samsung Newsroom Bharat at https://news.samsung.com/bharat. You can also follow us on Twitter @SamsungNewsIN.

1 QN900D only. 8K AI Upscaling for other models.
2 Viewing experience may vary according to types of content and format. Upscaling may not apply to PC connection and Game Mode.
3 12.9mm in depth only applies to 65’’ QN900D.
4 Samsung Daily+ will be applied to DU7000↑ and rolled out worldwide.
5 Workout Tracker is compatible with Galaxy Watch 4 and up, YouTube and TV program content. It will be compatible with various third-party devices later in 2024.
6 Size and model availability of OLEDs may vary by country.
7 UL’s verification validates the ‘OLED Glare Free’ claim by assessing the products against Unified Glare Rating (UGR) testing standard set by the International Commission on Illumination (CIE) and testing standard set by the International Organization for Standardization.
8 This feature applies to the 55’’ display and above

Related posts

जर्मनीमध्ये सॅमसंग टीव्ही प्लसवर घेता येणार बॉलीवूडच्या झी-वन मनोरंजनाची मजा

Shivani Shetty

शोभिता धुलिपाला हि जागतिक स्तरावर नाव कमावलेल्या भारतीय वंशाच्या कलाकारांच्या यादीत सामील झाली आहे

Shivani Shetty

टाटा मोटर्सने उत्तरप्रदेशमधील परिवहन सुविधा अधिक दृढ केली; एका वर्षात यूपीएसआरटीसीकडून मिळवली तिसरी बस चेसिस ऑर्डर

Shivani Shetty

Leave a Comment