सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडा आणि आयआयटी मद्रास यांनी भारतीय भाषा, हेल्थ टेक आणि जनरेटिव्ह एआयसाठी एआयवरील संशोधनाला गती देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
गुरूग्राम, भारत, जून १६, २०२५: सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडा (एसआरआय-एन)ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (आयआयटी मद्रास)सोबत सामंजस्य

