maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

आयव्हॅल्यू इन्फोसोल्युशन्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री गुरुवार 18 सप्टेंबर 2025 पासून होणार सुरू

राष्ट्रीय, 15 सप्टेंबर 2025: आयव्हॅल्यू इन्फोसोल्युशन्स लिमिटेड (कंपनी)च्या प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी प्राथमिक समभाग विक्री गुरुवार, 18 सप्टेंबर 2025 रोजी खुली करण्याचा प्रस्ताव आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक त्याआधी एक दिवस म्हणजेच बुधवार, 17 सप्टेंबर 2025 आहे. बोली/ऑफर सोमवार, 22 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल.

या ऑफरसाठी प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 284 रुपये ते प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (इक्विटी शेअर्स) 299 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 50 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 50 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

प्राथमिक समभाग विक्रीमध्ये विक्रीसाठीच्या ऑफरचा समावेश असून यात एकूण 18,738,958 पर्यतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. विक्री समभागधारकांकडून यांची विक्री करण्यात येईल. एकत्रितपणे प्रवर्तक विक्री समभागधारक म्हणून सुनील कुमार पिल्लई यांच्याकडून जास्तीत जास्त 762,115 पर्यतचे इक्विटी शेअर्स, कृष्णा राज शर्मा यांच्याकडून जास्तीत जास्त 1,164,645 पर्यतचे इक्विटी शेअर्स,श्रीनिवासन श्रीराम यांच्याकडून जास्तीत जास्त 921,048 पर्यतचे इक्विटी शेअर्स आहेत. प्रवर्तक ग्रुप विक्री समभागधारक म्हणून हिल्डा सुनील पिल्लई यांच्याकडून जास्तीत जास्त 1,000,246 पर्यतचे इक्विटी शेअर्सआणि गुंतवणुकदार विक्री समभागधारक सुंदरा (Mauritius) लिमिटेड कडून जास्तीत जास्त 11,012,539 पर्यतचे इक्विटी शेअर्स आहेत. वैयक्तिक विक्री समभागधारक वेंकटेश आर. यांच्याकडून जास्तीत जास्त 632,196 पर्यतचे इक्विटी शेअर्स, सुबोध आंचन यांच्याकडून जास्तीत जास्त 592,726 पर्यतचे इक्विटी शेअर्स, रॉय अब्राहम योहानन यांच्याकडून जास्तीत जास्त 477,949 पर्यतचे इक्विटी शेअर्स, बृजेश श्रीवास्तव यांच्याकडून जास्तीत जास्त 457,149 पर्यतचे इक्विटी शेअर्स,एल. नागभूषण रेड्डी यांच्याकडून जास्तीत जास्त 449,915 पर्यतचे इक्विटी शेअर्स, रण विजय प्रताप सिंग यांच्याकडून जास्तीत जास्त 449,916 पर्यतचे इक्विटी शेअर्स, रवींद्र कुमार संखला यांच्याकडून जास्तीत जास्त 377,099 पर्यतचे इक्विटी शेअर्स, वेंकटा नाग स्वरूप मुव्वला यांच्याकडून जास्तीत जास्त 441,415 पर्यतचे इक्विटी शेअर्सयांचा समावेश आहे.

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली  जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIBsआणि तो हिस्सा QIB Portion) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (Anchor Investor Portion) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

यानंतर, SEBI ICDR नियमांनुसार ऑफरपैकी किमान 15% वाटप नॉन-इन्स्टिट्युशनल बिडर्स साठी उपलब्ध असेल आणि ऑफरपैकी किमान 35% वाटप रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्स साठी उपलब्ध असेल. ऑफर प्राईसच्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली प्राप्त झाल्या असतील तर हे लागू होईल.

बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग बिगर संस्थात्मक बोली लावणारे (NIBs) (बिगर संस्थात्मक भाग) यांच्यासाठी उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (ASBA) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात ASBAप्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

कंपनीचे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) (BSE आणि NSEएकत्रितपणे स्टॉक एक्सचेंज) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट डव्हायझर्स लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

Disclaimer:

IVALUE INFOSOLUTIONS LIMITED (the “Company”) is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and filed the RHP dated September 13, 2025 (the “RHP”) with the RoC. The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.ivaluegroup.com; and on the websites of the BRLMs, i.e. IIFL Capital Services Limited (formerly known as IIFL Securities Limited) and Motilal Oswal Investment Advisors Limited at www.iiflcap.com and www.motilaloswalgroup.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see ‘Risk Factors’ beginning on page 42 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, and should instead rely on the RHP, for making any investment decision.

This announcement is not an offer of securities for sale in the United States or elsewhere. This announcement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (“U.S. Securities Act”), or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only outside the United States in “offshore transactions” as defined in, and in reliance on, Regulation S under the U.S. Securities Act and applicable laws of the jurisdictions where such offers and sales occur. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the issuer or the selling security holder and that will contain detailed information about the company and management, as well as financial statements. No public offering or sale of securities in the United States is contemplated. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

Related posts

राहण्यासाठी घराचा शोध घेणे होणार सोपे

Shivani Shetty

डॉ.वेणू मूर्ती अपराजिताचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्त

Shivani Shetty

झी5 ग्लोबलने दक्षिण आशियाई स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या एकत्रीकरणासह यूएस नेतृत्व मजबूत केले

Shivani Shetty

Leave a Comment