फायझरकडून भारतात मायग्रेनपासून त्वरित आराम आणि सर्वोत्तम उपचारासाठी नवीन ओरल मेडिसीन ‘रिमेगपेंट’ लाँच
मुंबई, नोव्हेंबर १७, २०२५: फायझरने भारतात ट्रिप्टनला पूर्वी अपुरा प्रतिसाद देणाऱ्या प्रौढांमधील ऑरासह किंवा ऑराशिवाय मायग्रेनच्या सर्वोत्तम उपचारासाठी...

