जनरेशन झेड एकट्याने प्रवास करत आहेत, यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करत आहेत आणि लॉयल्टी कॉईन्स रिडिम करत आहेत: क्लीअरट्रिप डेटामधून जनरेशन झेडच्या साहसी नवीन प्रवास करण्याच्या पद्धतीचा उलगडा
बेंगळुरू, जून १२, २०२५: जनरेशन झेड पिढी एकट्याने प्रवास करत आहे, स्वत:हून डिजिटली पेमेंट करत आहेत. क्लीअरट्रिप या...

