“कच्चे लिंबू” चित्रपटाची बँकॉक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFK) मध्ये झाली निवड
सप्टेंबरमध्ये ४७व्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये यशस्वी वर्ल्ड प्रीमियर झाल्यानंतर, जिओ स्टुडिओज आणि मँगो पीपल मीडिया...

