व्हिएतजेटने तिरूचिरापल्ली ते हो ची मिन्ह सिटी दरम्यान नवीन थेट उड्डाणमार्गाच्या माध्यमातून भारत व व्हिएतनामधील कनेक्टीव्हीटी वाढवली
(Tiruchirappalli, Tamil Nadu, India, October 05, 2023) – व्हिएतजेटने २७ सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम)...