एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 मध्ये मानसिक आरोग्य कृतीची समाजाला नितांत गरज असल्याची बाब नीरजा बिर्ला यांच्याकडून अधोरेखित पद्धतशीर बदल घडविण्याकरिता ग्लोबल मेंटल हेल्थ कन्सोर्टियमची सुरुवात
मुंबई, 26 फेब्रुवारी, 2025: “आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट (एबीईटी) अंतर्गत एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 या उपक्रमात हार्वर्ड मेडिकल...