लेनदेनक्लबची ‘लेण्डिंग स्टोरी’ – जेथे प्रेम व कर्ज एकत्र येते! लेनदेनक्लबची नवीन मोहिम सामान्य क्षणांमध्ये मजेदार ट्विस्टची भर करते, तसेच दाखवून देते की दैनंदिन कमाई जीवनातील साधारण दिवसांना अत्यंत खास बनवू शकते
मुंबई, 31ऑक्टोबर 2025: लेनदेनक्लब या भारतातील आघाडीच्या पीअर-टू-पीअर (पी२पी) लेण्डिंग प्लॅटफॉर्मने आपली नवीन ब्रँड जाहिरात ‘लेण्डिंग स्टोरी’ लाँच...

