maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टिकाऊ बांधणी आणि आकर्षक डिझाइन, युवाच्या नव्या स्टेलर स्पायरल पीपी कव्हर नोटबुक्स

महाराष्ट्र / गुजरात / दिल्ली, 13 ऑक्टोबर 2025 : नवनीत एज्युकेशनलिमिटेडच्या युवातर्फे स्टेलर स्पायरल पीपी कव्हर नोटबुक्स ही आपलीनवी नोटबुक सीरिज सादर करण्यात आली आहे. ज्यांना मुक्तपणेलिहायला, नियोजन करायला आणि सर्जनशीलतेने व्यक्त व्हायलाआवडते, त्यांच्यासाठी या नोटबुक्स तयार करण्यात आल्या आहेत. आजच्या गतिमान जीवनशैलीशी सुसंगत असे या नोटबुक्सचे डिझाइनआहे.

फाटणारे, मजबूत आणि पाणी शोषणारे पॉली कव्हर असलेल्या यानोटबुक्समध्ये तुमचे लिखाण रोजच्या वापरामुळे किंवा अनवधानानेसांडलेल्या द्रवांपासून सुरक्षित राहते. जाड 64 जीएसएम कागदामुळेलेखनाचा अनुभव अधिक स्मू आणि आनंददायी होतो. तसेच या कागदामुळे शाई पसरत नाही आणि मागच्या पानावर उमटतही नाही. त्यामुळे प्रत्येक पानस्वच्छ आणि प्रोफेशनल दिसते. ट्रेंडी मेटॅलिक फिनिश कव्हर डिझाइन्समुळेयुवाची स्टेलर नोटबुक्स तुमच्या स्टेशनरी कलेक्शनला प्रीमियम आणिआधुनिक लुक देतात. टिकाऊ आणि विश्वासार्ह अशा या नोटबुक्स प्रत्येकवर्गासाठी, प्रोजेक्टसाठी आणि कल्पनेमध्ये साथ देण्यासाठी बनवलेल्याआहेत.

या लाँचबद्दल युवा स्टेशनरीचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर श्री. अभिजीत सान्याल म्हणाले, आजच्या पिढीच्या गरजा व ऊर्जा प्रतिबिंबीत होणाऱ्या स्टेशनरीची निर्मिती करण्याचे युवामध्ये आमचे उद्दिष्ट असते. युवाच्या नव्या स्टेलर नोटबुक या लेखकाच्या सगळ्या गरजा भागवणाऱ्या नोटबुक आहेत. योग्य जाडीचा कागद, पुरेशी जागा आणि स्टायलिशव्हर डिझाइन असलेली ही नोटबुक दर्जेदार, टिकाऊ आणि ट्रेंडी पर्याय शोधणाऱ्याप्रत्येकासाठी परिपूर्ण निवड ठरते.

4 आकारात उपलब्ध असलेल्या या नोटबुक्स विद्यार्थ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि क्रिएटर्ससाठी स्मूथ लेखनासाठी पुरेशी जागादेतात. या नोटबुक्स आता सर्व आघाडीच्या स्टेशनरी स्टोअर्स आणिजवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत.

Related posts

अभिबसद्वारे केवळ १ रुपयामध्ये प्रवासाची सुविधा

Shivani Shetty

सचिन तेंडुलकरने लिव्‍हप्‍युअरचे प्‍लॅटिनो कॉपर वॉटर प्‍युरिफायर लाँच केले

Shivani Shetty

नेस्‍ले हेल्‍थ सायन्‍सकडून सक्रिय मिलेनियल्‍ससाठी ‘न्‍यू-एज’ न्‍यूट्रिशनल सोल्‍यूशन ‘रिसोर्स अॅक्टिव्‍ह’ लाँच

Shivani Shetty

Leave a Comment