maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

डेकॅथलॉनसह उत्‍सवी कम्फर्ट व स्‍टाइलचा आनंद घ्‍या

सण म्‍हणजे एकत्र येणे, उत्‍साहपूर्ण क्षणांचा आनंद घेणे, तसे रात्री उशिरापर्यंत संमेलनाचा आनंद घेणे. यंदा दुर्गा पूजा / नवरात्रीला कुटुंबं सण साजरा करण्‍यासाठी, गरबा खेळण्‍यासाठी एकत्र येत असताना प्रत्‍येक प्रसंगासाठी कम्फर्ट, स्‍टाइल व वैविध्‍यतेचे संयोजन असलेल्‍या शूजसाठीची गरज अधिक महत्त्वाची झाली आहे. आरामदायीपणा, उत्‍साही क्षण व साजरीकरणासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या शूजच्‍या व्‍यापक श्रेणीसह आई, वडिल व लहान मुले या सर्वांसाठी काही-ना-काही आहे.

प्रत्‍येक कुटुंबाची सण साजरा करण्याची स्‍वत:ची पद्धत आहे, काहींना शांतपणे सण साजरा करायला आवडते, तर काहींना उत्‍साहात, पण लहान मुलांचे काय? ते धावतात, उड्या मारतात आणि उत्‍साहात सणांचा आनंद घेतात. यंदा दुर्गा पूजा / नवरात्रीला प्रत्‍येकासाठी योग्‍य फूटवेअरची निवड करा आणि मंडळामधील गरबा नाइट्सना संस्‍मरणीय आठवणींमध्‍ये बदला, ज्‍या सणांपलीकडे देखील कायमस्‍वरूपी स्‍मरणात राहतील.
● महिलांसाठी डिझाइन करण्‍यात आलेले फेस्टिव्ह स्‍ट्राइड्स – विमेन्‍स जॉगफ्लो १००.१ रनिंग शूज – ग्रे रंग
वजनाने हलके व कूशन असलेले हे शूज अधिक वेळ शॉपिंग करण्‍यासाठी आणि उत्‍सवादरम्‍यान गरब्याचा आनंद घेण्‍यासाठी परिपूर्ण आहेत, जे स्‍टाइलला आकर्षक बनवतात.
वर्दळीच्‍या बाजारपेठांपासून गरबा नाइट्सपर्यंत हे शूज प्रत्‍येक महिलेच्‍या मोहकतेमध्‍ये अधिक भर करतात, तसेच स्‍टाइलसोबत आरामदायीपणाची खात्री देतात. (शू पिंक – here)

● पुरूषांना उत्‍सवी आनंद देण्‍यासाठी डिझाइन आणि प्रत्‍येक पावलामध्‍ये ताकद – मेन्‍स पीडब्‍ल्‍यू १०० वॉकिंग शूज – ग्रे रंग
लवचिक, टिकाऊ व वैविध्‍यपूर्ण, जे सणाचा अविरत आनंद घेण्‍याची, सायंकाळच्‍या वेळी चालण्‍याची किंवा गेम खेळण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांसाठी अनुकूल आहेत.
पुरूषांचा नॉन-स्‍टॉप आनंद कायम ठेवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे शूज प्रत्‍येक पावलावर ताकद देतात, जेथे ते हे शूज परिधान करून उत्‍सवाचा आनंद घेऊ शकतात, कुटुंबासोबत धावण्‍यामध्‍ये सामील होऊ शकतात किंवा स्‍वत: आरामदायीपणाचा अनुभव धेऊ शकतात. (शू पिक -here)

● तरूण एक्‍स्‍प्‍लोररसाठी उत्‍साहपूर्ण ऊर्जेचा अनुभव –
अविरत खेळासाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे फूटबॉल-प्रेरित शूज लहान मुलांना धावण्‍याची, किक मारण्‍याची आणि सणाचा आनंद घेण्‍याची सुविधा देतात.
मैदानामधील सामन्‍यांपासून रोषणाईमध्‍ये सणांचा आनंद घेण्‍यापर्यंत या वैविध्‍यपूर्ण, ट्रेंडिंग शूजमधून नवरात्रीचा उत्‍साह दिसून येतो, जेथे प्रत्‍येक साहसाला साजरीकरणाप्रमाणे उत्‍साही व प्रखर ठेवले जाते.

● स्‍वप्‍न पाहणाऱ्यांसाठी आरामदायी व उत्‍साहाचे संयोजन –
कोमल, लवचिक व धमाल, जे कुटुंबासोबत उत्‍सवाचा आनंद घेण्‍यासाठी जाणाऱ्या लहान मुलांसाठी परिपूर्ण आहेत.
या शूजमध्‍ये प्रत्‍येक उत्‍साहपूर्ण क्षणांचा आनंद घेता येण्‍यासाठी आरामदायी सुविधा आहेत, जेथे आकर्षक रंग आणि विलक्षण डिझाइनमधून सीझनची वैविध्‍यता दिसून येते. प्रत्‍येक पावलामध्‍ये आरामदायीपणाचा अनुभव मिळण्‍यासह लहान मुले स्‍टाइलमध्‍ये व उत्‍साहात सण साजरा करण्‍याचा आनंद घेऊ शकतात. (शू पिक – here)

यंदा सणासुदीच्‍या काळात कुटुंबासोबत सणाचा आनंद घ्‍या, जेथे हे शूज कम्फर्ट, उत्‍साही क्षण आणि साजरीकरणासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. सकाळच्‍या वेळी चालण्‍यापासून उत्‍सवाचा आनंद घेईपर्यंत आणि लहान मुलांना छान मजा करता येण्‍यासाठी असे हे शूज प्रत्‍येकासाठी आहेत. सर्वोत्तम साजरीकरण तुम्‍ही कुठे जाता यावर नाही तर तुम्‍हाला प्रत्‍येक पावलावर वाटणाऱ्या कम्फर्टवर अवलंबून आहे. स्‍टोअर्समध्‍ये आणि ऑनलाइन उपलब्‍ध असलेले प्रत्‍येक क्रीडा व प्रसंगासाठी शूज https://www.decathlon.in/ येथे उपलब्‍ध आहेत.

Related posts

इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२३ सादर

Shivani Shetty

परांजपे स्कीम्सच्या ‘अथीना – बांद्रा’ प्रकल्पाची जोरदार विक्री; 90% हून अधिक घरे विकली BKC–बांद्रा ईस्ट कॉरिडॉरमध्ये वाढती घरांची मागणी; ‘अथीना’ प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात

Shivani Shetty

ओरल अँटी-डायबेटिक औषधांच्या वितरणासाठी अबॉट आणि एमएसडी ची भागीदारी

Shivani Shetty

Leave a Comment