नॅशनल, 23 एप्रिल 2025: के रळस्थित ICL Fincorp Ltd या NBFC संथिेने CRISIL रे ट के लेल्या प्रसक्युर्ड,
ररर्ीमेबल, नॉन-कन्व्हप्रटडबल प्रर्बेंचसड (NCDs) च्या पस्िक इश्यूची घोषणा के ली आहे. ही रक्कम ₹50
कोटी ंची असून ₹50 कोटी ंच्या ग्रीन शू पयाडयासह एकू ण ₹100 कोटी ंचा इश्यू असेल. हा NCD इश्यू 25 एप्रिल
2025 रोजी खुला होणार आहे. ही ICL Fincorp कर्ू न येणारी पाचवी NCD पस्िक इश्यू माप्रलका आहे
आप्रण हे इन्स्ट्र ु मेंट्स BSE मध्ये प्रलस्टेर् आहेत. आठ राज्ांमध्ये 293 शाखांसह कं पनीने प्रवत्तीय क्षेत्रात
आपली ओळख िथिाप्रपत के ली आहे, प्रवशेषतः गोल्ड लोन, मॉगेज लोन आप्रण वाहन कजड यांवर कें प्रित
सेवा देत आहे.
CRISIL BBB- स्टेबल रे प्रटंगसह, या NCD इश्यूमुळे गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त 13.01% पयंतचा िभावी
परतावा प्रमळतो. हा इश्यू 9 मे 2025 पयंत खुला राहणार असून, पूणडपणे सबस्क्राइब झाल्यास लवकर बंद
करण्याचा पयाडय उपलब्ध आहे. NCD च्या या सावडजप्रनक इश्यूद्वारे उभारलेली रक्कम पुढील कजडवाटप,
फायनास्संग तसेच कं पनीच्या प्रवद्यमान कजांच्या मूळ रक्कम आप्रण व्याजाच्या परतफे र्ीसाठी व सामान्य
कॉपोरे ट गरजांसाठी वापरण्यात येईल.
या NCDs ची फे स हॅल्यू ित्येकी ₹1,000 असून, त्यात चार वेगवेगळ्या योजना आहेतक. ज्ामध्ये एकू ण
10 गुंतवणूक पयाडय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार प्रकमान ₹10,000च्या अजाडसह सहभागी होऊ शकतात.
व्याजदर 11% ते 13.01% पयंत असतील.
ICL Fincorp ने 1991 मध्ये आपले संचालन सुरू के ले असून, के रळ, तप्रमळनार्ू, आंध्र िदेश, तेलंगणा,
कनाडटका, ओप्रर्शा, महाराष्ट् र आप्रण गुजरात या राज्ांमध्ये कं पनीच्या शाखा आहेत. तप्रमळनार्ू मध्ये 94
वषांहून अप्रिक काळ सेवा देणाऱ्या BSE-प्रलस्टेर् NBFC, Salem Erode Investments चे अप्रिग्रहण
के ल्यामुळे कं पनीची बाजारातील स्थिती आणखी मजबूत झाली आहे.ICL Fincorp प्रवप्रवि िकारच्या प्रवत्तीय सेवा िदान करते, ज्ामध्ये गोल्ड लोन, हायर पचेस लोन आप्रण
गुंतवणुकीसाठी पयाडयांचा समावेश आहे.
About ICL Fincorp Ltd: ICL Fincorp Ltd., a Non-Banking Financial Company (NBFC), commenced
operations in 1991, headquartered in Irinjalakuda, Thrissur, Kerala.
ICL Fincorp’s fully owned subsidiary- Salem Erode Investments Ltd, is a 94 year old listed company in
BSE, and operates in Tamil Nadu and Odisha with 38 Branches.
As a customer-centric organization, ICL Fincorp has consistently met the needs of individuals seeking
short-term financing secured by their gold assets. The company continues to expand its reach and
enhance its capabilities in response to the evolving demands of the market.
Adv. K.G. Anilkumar is the Chief Promoter and Chairman and Managing Director of the Company.
Under his leadership, ICL Fincorp has expanded from a single-location company in Thrissur to a pan-
India entity with 293 branches at various states in India. Mrs. Umadevi Anilkumar is the other
Promoter of the company.

