maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सणासुदीचा काळ साजरा करा, सॅमसंगकडून बीस्‍पोक एआय डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर विशेष फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा

गुरूग्राम, मार्च, २०२५: सॅमसंग हा भारतातील सर्वात ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड आपले एआय-पॉवर्ड रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्‍ह्जवर आकर्षक ऑफर्ससह उगादी, गुढीपाडवा आणि ईद सण साजरा करत आहे. कुटुंबं समृद्धता आणि नवीन शुभारंभाचे स्‍वागत करण्‍यासाठी तयारी करत असताना सॅमसंग आपल्‍या नवीन इनोव्‍हेशन्‍सवरील विशेष डिल्‍ससह होम अपग्रेड्सना अधिक फायदेशीर करत आहे. फक्‍त ३१ मार्च २०२५ पर्यंत उपलब्‍ध असलेल्‍या या लिमिटेड पीरियड ऑफर्स ग्राहकांना अद्वितीय मूल्‍यामध्‍ये स्‍मार्टर व अधिक कनेक्‍टेड अप्‍लायन्‍सेस घरी आणण्‍याची सुविधा देतात.
किफायतशीर ऑफर्स: ग्राहक निवडक डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर जवळपास ४८ टक्‍के सूट, जवळपास २०,००० रूपये कॅश-बॅक आणि सुलभ झीरो डाऊन पेमेंट पर्यायांचा लाभ घेऊ शकतात.
विस्‍तारित वॉरंटी ऑफर्स: निवडक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सवर २ वर्षांची विस्‍तारित व सर्वमसोवशक वॉरंटीसह ४,२९० रूपयांचे सॅमसंग केअर+ ४९९ रूपयांच्‍या स्‍पेशल किमतीत उपलब्‍ध आहे. तसेच रेफ्रिजरेटर्सवर एफडीआर व एसबीएस मॉडेल्‍ससाठी ४४९ रूपयांच्‍या आणि ५०० लीटरखालील फ्रॉस्‍ट फ्री मॉडेल्‍ससाठी ३४९ रूपयांच्‍या स्‍पेशल किमतीत १ वर्षाची विस्‍तारित वॉरंटी ऑफर करण्‍यात आली आहे.
वॉरंटी ऑफर्स: सॅमसंग रेफ्रिजरेटर्सच्‍या डिजिटल इन्‍व्‍हर्टर कम्‍प्रेसरवर आणि वॉशिंग मशिन्‍सच्‍या डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटी, मायक्रोवेव्‍ह्जच्‍या सिरॅमिक एनामेल कॅव्हिटीवर १० वर्षांची वॉरंटी आणि एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी यां सह दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणाची खात्री देत आहे, ज्‍यामुळे प्रत्‍येक खरेदी दीर्घकालीन गुंतवणूक ठरेल.
इन्‍स्‍टॉलेशन ऑफर: बीस्‍पोक एआय विंड फ्री™️ एसी मोफत इन्‍स्‍टॉलेशनसह येतात, ज्‍यामुळे ग्राहकांना कार्यक्षमपणे उच्‍च दर्जाच्‍या कूलिंगचा अनुभव घेता येतो.
ग्राहकांना इंटेलिजण्‍ट व सर्वोत्तम अप्‍लायन्‍सेसच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या घरातील राहणीमानाला अधिक उत्‍साहित करण्‍याची सुविधा देत या ऑफर्स Samsung.com वर आणि भारतभरातील निवडक सॅमसंग रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध असतील.

Related posts

भारतात पिकलबॉल आणि पॅडलमध्‍ये वाढ

Shivani Shetty

सॅमसंगकडून भारतात ४के अपस्‍केलिंग, एअरस्लिम डिझाइन आणि नॉक्‍स सिक्‍युरिटी असलेला २०२४ क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍ही लाँच

Shivani Shetty

सैमसंग इंडिया ने अब तक की सबसे एडवांस्‍ड गैलेक्सी Z सीरीज- गैलेक्सी Z फोल्‍ड7और गैलेक्सी Z फ्लिप7 के लिए प्री-ऑर्डर शुरू किए

Shivani Shetty

Leave a Comment