maharashtraprimenews
ठळक बातम्या
क्रीडाठळक बातम्यासार्वजनिक स्वारस्य

एबीडी ने भारत विरुद्ध न्यूझीलंड होणाऱ्या टी२० आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी स्टर्लिंग रिझर्व्ह कपची घोषणा केली

नॅशनल, १६ नोव्हेंबर २०२२: एलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स लिमिटेड (एबीडी-ABD) च्या स्टार ब्रँड, स्टर्लिंग रिझर्व्ह, ने १८ नोव्हेंबर २०२२ पासून सुरूहोणाऱ्या न्यूझीलंडच्या भारतीय क्रिकेट दौऱ्यासाठी टायटल स्पॉन्सर असल्याचीघोषणा केली.

स्टर्लिंग रिझर्व्ह कप हा एबीडी च्याधोरणात्मक आउटरीचच्या अनुषंगाने आहेआणि क्रिकेटच्या अफाट आवडीवरआधारलेलं आहे. टी२० मालिकेत, आपल्याघरच्या मैदानावर खेळणाऱ्या अतिशयसंघटित आणि प्रतिभाशाली न्यूझीलंडविरुद्ध, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या जिंकण्यासाठी त्यांच्या  क्षमतेवरनक्कीच सर्वांची लक्षपूर्वक नजर असेल. नुकत्याच संपलेल्या विश्वचषकात उपांत्यफेरी पर्यंत पोचलेले ब्लॅककॅप्स आणि मेन-इन-ब्लू दोन्ही अतिशय उत्कृष्ट संघ आहेत आणि आता ते एकमेकांना सामोरेजाणार आहेत.

स्टर्लिंग रिझर्व्ह कप १८ नोव्हेंबरपासून तीन टी २० सामन्यांच्या मालिकेने सुरूहोईल आणि त्यानंतर २५ नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाहोईल. भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व शिखर धवन करत आहे. यामालिकेतून श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन आणि तरुण वेगवानगोलंदाज उमरान मलिक या खेळाडूंचे पुनरागमन होत आहे. ऋषभ पंत दोन्ही, टी२० आणि एकदिवसीय, मालिकांसाठी उपकर्णधार असेल.

श्री. बिक्रम बासु, उपाध्यक्ष – विपणन, धोरण आणि व्यवसाय विकास, एबीडी इंडिया हे स्टर्लिंग रिझर्व्ह चषकाबद्दल बोलताना म्हणाले, “क्रिकेटभारतीयांसाठी धर्म आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेतील भारत उपांत्य फेरीपर्यंतपोचल्यावर जनतेच्या दिसलेल्या भावनांच्या बरोरबर आम्ही  चालत आहोत. एबीडीमध्ये ग्राहकांना आणि ब्रँड्सना आम्ही सर्वात जास्त  महत्व देतो आणिन्युइनलँड विरुद्ध या आव्हानात्मक मालिकेद्वारे उत्कटता जिवंत करण्याची हीएक उत्तम संधी आहे”.

Social Media & Websites

• ABD Twitter: @ABDL_India
• Brand Webpage: https://www.abdindia.com/
• Hashtags: #SterlingReserveCup 

एबीडी बद्दल:

अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टीलर्स (एबीडी – ABD) ही सर्वात मोठी भारतीयमालकीची स्पिरिट्स कंपनी आहे आणि देशातील तिसरी सर्वात मोठीआयएमएफएल  कंपनी आहे. त्याचा फ्लॅगशिप ब्रँड, ऑफिसर्स चॉईस हाजगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्हिस्कींपैकी एक आहे, ज्याचा बाजारहिस्सा ३७% आहे आणि तो भारताबाहेर निर्यात होणाऱ्या सर्वात मोठ्यास्पिरीट्स ब्रँडपैकी एक आहे. स्टर्लिंग रिझर्व्ह व्हिस्की, या त्यांच्या प्रीमियमउत्पादनाने विक्रमी यश मिळवल आहे. एबीडी ही एक मल्टी-ब्रँड कंपनी आहे जी२२ पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जाणारी व्हिस्की, ब्रँडी, रम आणि वोडकाश्रेणींमध्ये उपस्थिती असलेले अल्कोहोलिक पेये तयार करते आणि पुरवते. आज, त्याच्या नेटवर्कमध्ये ९ मालकीचे बॉटलिंग युनिट, १ डिस्टिलिंग युनिटआणि २० बिगर मालकीचे उत्पादन युनिट समाविष्ट आहेत.

For more details, contact:

Akshay Puranik

Concept PR | 9834803258

Email: akshay@conceptpr.in

Related posts

भारतीय रेसिंग लीगसाठी नवा राजमार्ग तयार करण्यासाठी एक्झॉनमोबिलची रेसिंग प्रमोशन्सबरोबर भागीदारी

Shivani Shetty

क्रेडाई-एमसीएचआय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाश्वततेसाठी वचनबद्ध आहे; दहा लाख हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी फिनिक्स फाऊंडेशनला पाठिंबा

Shivani Shetty

१९ ऑक्टोबर रोजी ठाण्यामध्ये राज्यस्तरीय शिक्षण स्नेहमेळाव्याचे आयोजन, हजारो शिक्षक उपस्थित राहणार*

Shivani Shetty

Leave a Comment