maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

तनिष्कने तेजस्वीतेच्या एका नवीन युगाचा उत्सव साजरा केला, जिथे तेज आणि पारदर्शकता यांचा सुंदर मिलाप होतो

मुंबई, १८ जुलै २०२५: भारतातील सर्वात विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड तनिष्कने डीबीयर्स ग्रुपच्या सहकार्याने पहिले तनिष्क डायमंड्स एक्सपर्टीज सेंटर सुरू केलेआहे, हा पहिलाच असा उपक्रम आहे जो विश्वास, पारदर्शकता आणितंत्रज्ञानाच्या आधारे हिरे खरेदीबद्दलचे दीर्घकालीन गैरसमज दूर करून संपूर्णहिरे खरेदी प्रवासाची नवी व्याख्या करतो. तेजाच्या एका नवीन युगाची सुरुवातकरण्यासाठी, तनिष्कने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आधुनिकतनिष्क महिलेची मानसिकता आणि व्यक्तिमत्त्व यांचा सन्मान यावेळी करण्यातआला. तनिष्क महिला जी सक्षम, आत्मविश्वासू आहे आणि जी स्वतःच्यानिर्णयांमध्ये तडजोड करणारी आहे. या कार्यक्रमात तनिष्क महिलेचे विकसितहोत असलेले व्यक्तिमत्व आणि सत्य, कारीगरी आणि अर्थ यासाठी तिच्यासुधारित दृष्टिकोनाचा सन्मान करण्यात आला.

हा उद्योगातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे आणि स्टोअरमध्येहिऱ्यांचे मूल्यांकन करण्याची पारदर्शक प्रक्रिया असावी ही ग्राहकांचीदीर्घकालीन मागणी पूर्ण करतो. आधुनिक साधनांचा वापर करून, ही प्रक्रियाहिऱ्याच्या गुणवत्तेचे आणि उत्पत्तीचे मूल्यांकन सोपे करते, ग्राहकांना खात्री आणिमनःशांती प्रदान करते. हे धाडसी पाऊल उचलून, तनिष्कने हिऱ्याच्यापारदर्शकतेचे एक नवीन उद्योग मानक स्थापित करून दागिने क्षेत्रात आपलेनेतृत्व आणखी मजबूत केले आहेग्राहकांना त्यांच्या खरेदी प्रवासात स्पष्टता, आत्मविश्वास देऊन आणि त्यांची पुरेपूर काळजी घेऊन त्यांना सक्षम करते. हासमारंभ तनिष्कच्या प्रामाणिकपणा, शिक्षण आणि नावीन्यपूर्णतेसाठीच्या अटळवचनबद्धतेचे प्रभावी प्रतिबिंब ठरला, ज्यामुळे भारतात नैसर्गिक हिऱ्यांचा अनुभवघेण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाला मूर्त रूपमिळाले.

तनिष्क डायमंड्स एक्सपर्टीज सेंटरमध्ये पाच प्रगत उपकरणे असलेले मल्टीटूलसेटअप आहे जे हिऱ्याच्या प्रमुख पैलूंचे मूल्यांकन करतातज्यामध्ये प्रकाशकामगिरी, उत्पत्ती, समावेश आणि लेसर मार्किंग यांचा समावेश आहे. स्टोअरमध्ये ही अत्याधुनिक मूल्यांकन प्रक्रिय आणून, तनिष्कने थेटग्राहकांच्या हातात शक्ती दिली आहे. ग्राहकांना आता तोंडी आश्वासनांवरअवलंबून राहावे लागत नाही, ते आता हिऱ्यांच्या चमकण्यामागील विज्ञान स्वतःपाहू शकतात आणि प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर स्पष्टता आणि आत्मविश्वासानेसहभागी होऊ शकतात. या साधनांमध्ये, लाईट्सकोप हिऱ्याच्या प्रकाशकामगिरीचे मोजमाप करतो, जो थेट हिऱ्याच्या तेजाशी संबंधित असतोग्राहकांना  कोणत्याही हिऱ्याची नव्हे तर अपवादात्मक तेजाने चमकणारा हिरानिवडण्यासाठी सक्षम बनवतो. सिंथडिटेक्ट नैसर्गिक आणि पर्यायांमध्ये अचूकफरक करून प्रामाणिकपणाची हमी देतो, ज्यामुळे खरेदी करणाऱ्यांना संपूर्णमनःशांती मिळते. तज्ञांच्या मार्गदर्शनासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे संयोजनकरून, तनिष्क जटिल रत्नशास्त्रीय डेटा साध्या, दृश्य अंतर्दृष्टीमध्ये रूपांतरितकरतोग्राहकांना केवळ माहितीच नाही तर खरे सक्षमीकरण प्रदान करतो. पॅसिव्ह खरेदीपासून माहितीपूर्ण निवडीकडे घेऊन जाणारे एक शक्तिशालीपरिवर्तन यामधून दिसून येते, जिथे प्रत्येक हिरा पारदर्शकता, विश्वास आणिखात्रीपूर्वक निवडला जातो.

या उद्योगक्षेत्रातील हा पहिलाच अशाप्रकारचा उपक्रम आहे, त्याच्या शुभारंभाचाआनंद साजरा करण्यासाठी, तनिष्कने एका भव्य समारोहाचे आयोजन केले होते. या समारंभाने तनिष्क डायमंड्स एक्सपर्टीज सेंटरच्या दृष्टिकोनाला भव्य पद्धतीनेजिवंत केले. या कार्यक्रमात ब्रँडची सर्वात शानदार कलेक्शन्स देखील प्रदर्शितकरण्यात आली, यामध्ये एकाच जेमस्टोनपासू बनवलेले दुर्मिळ नैसर्गिक हिरेहोते, जे मुळातच अद्वितीय आहेत. तनिष्कमध्ये प्रत्येक डिझाईन एक अतुलनीयकलाकृती आहे आणि संपूर्ण जगात आपल्या प्रकारचे अनोखे आहेत. एथरलवंडर्स कलेक्शनमध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा शानदार मिलाप आहे. रेडियन्सइन रिदम कलेक्शन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे, यामध्ये नैसर्गिक हिऱ्यांच्यागुणवत्तेपासून विचारशील डिझाईन भाषा अनोखी सेटिंग स्टाईल्स आहेत, हेकलेक्शन जागतिक मंच, पॅरिस कोउचर वीकमध्ये लॉन्च करण्यात आले होते.

तेजाने चमचमणारी ही संध्याकाळ सुश्मिता सेन यांच्यासारखी तेजस्वीव्यक्तिमत्वे, सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री फातिमा सना शेख सौंदर्यवती सपनापब्बी, उद्योगक्षेत्रातील दिग्गज आणि हिरे प्रेमींनी अजून जास्त सोनेरी बनवली. यासमारंभाची सांगता एका आकर्षक फॅशन शोने झाली, ज्याठिकाणी प्रत्येकक्रिएशनने रनवेवर आपली चमक दाखवली आणि तनिष्कच्या नैसर्गिक हिऱ्यांच्याकलेक्शनमधील कलात्मकता, अचूकता आणि कहाणी प्रदर्शित केली. या शोनेतनिष्क डायमंड्सच्या प्रवासाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य दर्शवले, डिझाईन, कलात्मकता आणि ग्राहकांच्या विश्वासातून याचा विश्वास दर्शवला. हे फक्त उत्कृष्ट दागिन्यांचे प्रदर्शन नव्हते तर हा उत्सव हिरा खरेदी करण्याचाअनुभव बदलण्याप्रती तनिष्कच्या प्रतिबद्धतेचे प्रतीक होता. येथील प्रत्येक स्टोनदुर्मिळ आहे, त्याची चमक अद्वितीय आहे.  

या प्रसंगी, टायटन कंपनी लिमिटेडचे तनिष्कचे सीईओ, श्री अजॉय चावलायांनी सांगितले, तनिष्क डायमंड्स एक्स्पर्टीज सेंटरचा शुभारंभ करून आमचाउद्देश नैसर्गिक हिऱ्यांच्या रिटेल विक्रीमध्ये एक नवा मापदंड स्थापन करणे आहेएक असा मापदंड जो आपल्या पारंपरिक प्रदर्शनाच्या पुढे जाऊन खरेदीचाअनुभव पारदर्शक, माहितीपूर्ण आणि खऱ्या अर्थाने वेगळ्या जगात घेऊन जाणाराठरला. आपल्या ग्राहकांच्या हातात ज्ञान, माहितीची शक्ती देऊन, आम्ही त्यांनात्यांनी निवडलेल्या हिऱ्यांच्या प्रत्येक पैलूला समजून घेण्यात सक्षम बनवतआहोतहिऱ्याची कारीगरी आणि चमक ते त्याची उत्पत्ती प्रामाणिकतेपर्यंतसर्व काही. तनिष्कमध्ये प्रत्येक नाविन्याचा केंद्रबिंदू ग्राहक आहे आणि हा उपक्रमआधुनिक तंत्रज्ञान तज्ञ मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांना रिअलटाइम माहितीप्रदान करून सशक्त बनवण्याच्या दिशेने एक साहसी पाऊल आहे.

डी बीयर्स इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित प्रतिहारी यांनी सांगितले, “नैसर्गिक हिरे निवडणे हा एक अतिशय खाजगी अनुभव असतो, त्यामध्ये अनेकभावभावना गुंफलेल्या असतात. आज आम्ही दागिने रिटेल क्षेत्रात एकापरिवर्तनकारी अध्यायाची सुरुवात करत आहोतजो नैसर्गिक हिऱ्यांचे सारदर्शवतो, अस्सल, दुर्मिळ आणि जबाबदार. डी बीयर्स समूहामध्ये आम्ही तनिष्कस्टोर्सना जागतिक स्तरावरील हिरे विशेषज्ञता प्रदान करून सक्षम बनवण्यासाठीवचनबद्ध आहोत, जेणेकरून भारतीय ग्राहकांना प्रत्येक नैसर्गिक हिऱ्याचीप्रामाणिकता सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह सर्वोत्तम इनस्टोरअनुभव मिळू शकेल, त्यामुळे त्यांचा विश्वास आणि पारदर्शकता वाढेल.”

–XX–

About Tanishq 

Tanishq, India’s most-loved jewellery brand from the TATA Group, has been synonymous with superior craftsmanship, exclusive designs and guaranteed product quality for over two decades. It has built for itself the envious reputation of being the only jewellery brand in the country that strives to understand the Indian woman and provide her with jewellery that meets her traditional and contemporary aspirations and desires. To stress on their commitment to offer the purest jewellery, all Tanishq stores are equipped with the Karatmeter, which enables customers to check the purity of their gold in the most efficient manner. The Tanishq retail chain currently spreads across 500+ exclusive boutiques in more than 300 cities. 

About De Beers Group

Established in 1888, De Beers Group is the world’s leading diamond company with expertise in the exploration, mining, marketing and retailing of diamonds. Together with its joint venture partners, De Beers Group employs more than 20,000 people across the diamond pipeline and is the world’s largest diamond producer by value, with diamond mining operations in Botswana, Canada, Namibia and South Africa. Innovation sits at the heart of De Beers Group’s strategy as it develops a portfolio of offers that span the diamond value chain, including its jewellery houses, De Beers Jewellers and De Beers Forevermark, and other pioneering solutions such as diamond sourcing and traceability initiatives Tracr and GemFair. De Beers Group also provides leading services andtechnology to the diamond industry in the form of education and laboratory services via De Beers Institute of Diamonds and a wide range of diamond sorting, detection and classification technology systems via De Beers Group Ignite. De Beers Group is committed to ‘Building Forever,’ a holistic and integrated approach for creating a better future – where safety, human rights and ethical integrity continue to be paramount; where communities thrive and the environment is protected; and where there are equal opportunities for all. De Beers Group is a member of the Anglo American plc group. For further information, visit www.debeersgroup.com.

Related posts

आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपची ऑफिशियल बेव्‍हरेज सहयोगी थम्‍स अप आणि शाहरूख खान यांनी टीम इंडियाच्‍या विजयाबाबत जागृत केला विश्‍वास

Shivani Shetty

क्रांतिकारी निर्णय : सूरतस्थित औद्योगिक स्टीम आणि गॅस पुरवठादार स्टीमहाऊस इंडियाने आयपीओसाठी सेबीकडे सादर केला गोपनीय डीआरएचपी

Shivani Shetty

सॅमसंगकडून भारतात क्‍लासी वेगन लेदर डिझाइन, सुपर एएमओएलईडी+ डिस्‍प्‍ले आणि शक्तिशाली स्‍नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेला गॅलॅक्‍सी एफ५५ ५जी लाँच

Shivani Shetty

Leave a Comment