maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

*स्‍प्राइटच्‍या ‘जोक इन ए बॉटल’कडून साऊंड ऑफ कॉमेडी लाँच*

कॅम्‍पेन फिल्‍म लिंक: https://www.instagram.com/reel/DHdz6PttmcU/?igsh=ZGt6dWU0ZjZ2NHpl

भारत, २६ मार्च २०२५: स्‍प्राइट या प्रतिष्ठित लेमन व लाइम-फ्लेवर्ड बेव्‍हरेजने ‘जोक इन ए बॉटल’ (जेआयएबी)सह पुनरागमन केले आहे आणि यावेळी त्‍यासोबत साऊंड ऑफ कॉमेडी सादर केले आहे. यंदाच्‍या सीझनमध्‍ये कॅम्‍पेनने नवीन, हसवून-हसवून लोटपोट करणारे अनुभव देण्‍यासाठी उत्‍साही मेलोडीज, विलक्षण ताल आणि सरप्राइज ट्विस्‍ट्सचे संयोजन करत मोठी झेप घेतली आहे.

कॉमेडी तरूणांमध्‍ये खूप लोकप्रिय आहे, जेथे सोशल मीडिया आणि मेमे कल्‍चर भारतातील विनोदाच्‍या भावी पिढीला आकार देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहेत. स्‍प्राइटची टीन फॉरवर्ड व मेमे-केंद्रित कॉमेडी कॅम्‍पेन आता तिसऱ्या सीझनमध्‍ये प्रवेश करत आहे, जी देशभरातील ग्राहकांना स्‍थानिकीकृत, ठिकाणानुसार विशिष्‍ट विनोदाचा आनंद देण्‍यासाठी सर्वसमावेशक धोरणासह सुसज्‍ज आहे.

सीझन जोक्‍सवरून मेमेज, स्‍केचेस्, रील्‍स व क्लिप्‍सपर्यंत विस्‍तारित कॉमेडीच्‍या विविध स्वरूपांपर्यंत आपली क्षमता वाढवत आहे. स्‍प्राइटने सोशल मीडियावरील लोकप्रिय व्‍हायरल व प्रतिष्ठित क्रिएटर यशराज मुखाते सोबत सहयोग केला आहे, जेथे त्‍याचे सिग्‍नेचर विनोदी साऊंडस्‍केप डिझाइन करण्‍यात आले आहे, जे विनोदामध्‍ये अनपेक्षित तालाची भर करेल. विनोदी ट्रॅक्‍सपासून लक्षवेधक पंचलाइन्‍सपर्यंत हा अद्वितीय ऑडिओ एलीमेण्‍ट कथानकामध्‍ये वाढ करण्‍यासाठी ब्रँडच्‍या संगीत वापरण्‍याच्‍या पद्धतीसाठी नवीन मापदंड स्‍थापित करण्‍याची खात्री देतो.

स्‍प्राइट ग्राहकांसाठी प्रत्‍यक्ष उत्‍साही, विशेष कन्‍टेन्‍ट सादर करत जोक इन बॉटलमध्‍ये भारतातील १२० टॉप कन्‍टेन्‍ट क्रिएटर्स असतील. ग्राहक कॉमेडिक स्किट्स अनलॉक करण्‍यासाठी क्‍यूआर कोड स्‍कॅन करू शकतात, जे दैनंदिन तणावांना मनोरंजनामध्‍ये बदलतात, जे या उत्‍साहवर्धक नवीन साऊंड ऑफ कॉमेडीसह समाविष्‍ट करण्‍यात आले आहे.

-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्‍या स्‍पार्कलिंग फ्लेवर्सच्‍या सीनियर कॅटेगरी डायरेक्‍टर सुमेली चॅटर्जी म्‍हणाल्‍या, “‘स्‍प्राइटचे ‘जोक इन ए बॉटल’ जनरेशन झेड सबकल्‍चर्सचे विनासायास फ्यूजन आहे, जे तरूणांच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमांबाबत विलक्षण व धमाल पैलू सादर करते. यशराज यांच्‍या क्रिएटिव्‍ह सर्वोत्तमतेच्‍या माध्‍यमातून आम्‍ही कन्‍टेन्‍टला संवदेनशील अनुभवामध्‍ये बदलले आहे, ज्‍यामधून पारंपारिक व्‍युइंगचा आनंद मिळतो आणि ग्राहकांना अद्वितीय ऑडिबलच्‍या माध्‍यमातून ते शेअर करता येते. मधुरमय आवाजातील हे साहसी, उत्‍साहवर्धक फ्यूजन स्‍प्राइटला ट्रेण्‍ड्सच्‍या अग्रस्‍थानी ठेवते, जे ग्राहकांच्‍या पॅशनशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे.”

आनंद व्‍यक्‍त करत यशराज मुखाते म्‍हणाले, ”स्‍प्राइटने नेहमी थंडाव्‍याचा अनुभव दिला आहे आणि जोक इन ए बॉटलचा हा सीझन पूर्णत: नवीन पद्धतीने जीवनात तो आनंद आणतो. आम्‍ही उत्‍साही बीट्ससह कॉमेडीचे संयोजन केले आहे, ज्‍यामधून काहीतरी नवीन व धमाल निर्मिती करण्‍यात आली आहे. हे अद्वितीय ट्विस्‍ट आहे, जे तुम्‍हाला पंचलाइन ऐकताच हसण्‍यास भाग पाडते.”

सिग्‍नेचर क्रिस्‍प स्‍वाद व रिफ्रेशिंग पैलूसह स्प्राइट दैनंदिन क्षणांमध्‍ये उत्‍साहाची भर करणारा ब्रँड आहे. जेआयएबी सीझन ३ या पैलूला पुढे घेऊन जाते आणि दाखवून देत आहे की रिफ्रेशनमेंट सारख्‍या विनोदी क्षणांचा अनपेक्षित ट्विस्‍टसह आनंद घेता येतो. ही कॅम्‍पेन टीव्‍ही, डिजिटल व आऊटडोअर प्‍लॅटफॉर्म्‍सवर राबवण्‍यात येईल, जेथे देशभरातील प्रेक्षकांना स्‍प्राइटच्‍या उत्‍साही वाइबचा अनुभव मिळेल. तर मग, स्‍प्राइट खरेदी करा, बॉटल स्‍कॅन करा आणि अल्टिमेट ‘थंड रख’ क्षणांनी भरलेल्‍या सीझनचा आनंद घेण्‍यास सज्‍ज राहा!

Related posts

ऑडी इंडियाच्या विक्रीत पहिल्‍या तिमाहीत वाढ

Shivani Shetty

टाटा मोटर्सने पॅसेंजर इलेक्ट्रिक वेईकल्‍सची श्रेणी प्रदान करण्‍याकरिता केंद्रीय पोलिस भंडारसोबत केला सहयोग

Shivani Shetty

ओकले मेटा एचएसटीएन भारतात १ डिसेंबरला लाँच होणार, ज्‍यामध्‍ये आहेत कार्यक्षमता-केंद्रित एआय वैशिष्‍ट्ये

Shivani Shetty

Leave a Comment