maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेडची 900 कोटी रु.ची प्राथमिक समभाग विक्री 19 सप्टेंबर 2025 पासून होणार सुरू

(L-R): Ms. Mrinali Doshi (DAM Capital Advisors Limited); the management of Saatvik Green Energy Limited – Mr. Prashant Mathur, CEO; Mr. Abani Kant Jha, CFO, Mr. Neelesh Garg, CMD; Mr. Manik Garg, MD; Mr. Shashank Rathi (Motilal Oswal Investment Advisors Limited); and Mr. Vikas Khattar (Ambit Private Limited.) at the press conference to announce Saatvik Green Energy’s forthcoming Initial Public Offering.

 

राष्ट्रीय, 16 सप्टेंबर 2025: सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड (कंपनी) ची इक्विटी शेअरसाठी प्राथमिक समभाग विक्री शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 रोजी खुली करण्याचा प्रस्ताव आहे.

इक्विटी शेअर्सच्या 9000 दशलक्ष रु. पर्यंतच्या (900 कोटी रु.) एकूण ऑफर साईज मध्ये 7000 दशलक्ष रु. पर्यंतचे (700 कोटी रु.) फ्रेश इश्यू आणि विक्री समभागधारकांकडून 2,000 दशलक्ष रु. पर्यंतची (200 कोटी रु.) ऑफर फॉर सेल (OFSआणि फ्रेश इश्यू सोबत एकत्रितपणे Offer Size) समाविष्ट आहे.

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक गुरुवार, 18 सप्टेंबर 2025 आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 23 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल.

प्रति इक्विटी शेअरसाठी (इक्विटी शेअर) 442 रुपये ते 465 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा (कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 44 रु. ची सवलत मिळणार आहे.)निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 32 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 32 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

कंपनी इक्विटी शेअरच्या फ्रेश इश्यू मधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग कंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाचे पूर्ण किंवा काही प्रमाणात आगाऊ परतफेड/नियोजित परतफेड करण्यासाठी, आमची पूर्णपणे मालकीची उपकंपनी सात्विक सोलर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कर्ज किंवा इक्विटीच्या स्वरूपात गुंतवणूक करून त्या उपकंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाची पूर्ण किंवा आंशिक परतफेड/आगाऊ परतफेड करण्यासाठी, आमची पूर्णपणे मालकीची उपकंपनी सात्विक सोलर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये नॅशनल हायवे – 16, चमकहंडी, गोपालपूर इंडस्ट्रियल पार्क, गोपालपूर, गंजम – 761 020, ओडिशा (प्रोजेक्ट साइट) येथे 4 GW सोलर PV मॉड्यूल उत्पादन सुविधा गुंतवणूकीसाठी आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“Object of the Offer) वापरणार आहे.

ऑफर फॉर सेल मध्ये परमो कुमार यांच्याकडून एकूण 1,120 दशलक्ष रु. पर्यंत इक्विटी शेअर्स आणि सुनीला गर्ग यांच्याकडून (प्रवर्तक विक्रीसमभागधारक) 880 दशलक्ष रु. पर्यंत इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.

डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेड, अॅम्बिट प्रायव्हेट लिमिटेड आणि मोटीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) द्वारे सादर करण्यात येत असून रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, (नवी दिल्लीतील RoC”) दिल्ली आणि हरयाणा यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. हे शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

ही ऑफर 1957 च्या SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत नियम 32(2) च्या नियमनाSEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIBs आणि तो हिस्सा QIB Portion) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (Anchor Investor Portion) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील.त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल.त्यापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेलआणि (ब्) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 35 % पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.

येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची वैध बोली ऑफर किंमतीएवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास 20 दशलक्ष रु. पर्यतच्या [●]इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात ASBA प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलासाठी आरएचपीच्या 557 पानावरील “Offer Procedure” बघावी.

Disclaimer:

SAATVIK GREEN ENERGY LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP with the RoC and the Stock Exchanges. The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, on the websites of the Stock Exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com, the websites of the BRLMs, i.e. DAM Capital Advisors Limited at www.damcapital.in, Ambit Private Limited at www.ambit.co, Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com and the website of our Company at https://saatvikgroup.com/. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled “Risk Factors” beginning on page 52 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision and should instead only rely on the RHP, for making an investment decision.

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended, or any state securities laws in the United States, and unless so registered may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside of the United States in ‘offshore transactions’ as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur.

Related posts

टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सने शून्य-उत्सर्जन ट्रकिंगमध्ये प्रगती केली

Shivani Shetty

किया कार्निवल लिमोझिनला पहिल्याच दिवशी रेकॉर्ड बुकिंग मिळाली

Shivani Shetty

“माझी आईचं माझ्यासाठी स्त्रीशक्तीचं रूप”- पूजा रायबागी

Shivani Shetty

Leave a Comment