maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

क्रेडिटबीने महाराष्ट्रात उजळवली दिवाळी, कुटुंबांना दिला निर्धास्त सेलीब्रेशनचा आधार

भारतातील अग्रगण्य ऑनलाइन क्रेडिट सोल्यूशन प्रदाता क्रेडिटबी आपलीपोहोच महानगरांबरोबरच टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्येही सातत्यानेवाढवत आहे, सध्याच्या 5.59 कोटी कर्ज खात्यांसह, कंपनी देशभरातीलविविध आणि झपाट्याने वाढणाऱ्या ग्राहकवर्गाला सेवा पुरवली आहे.

अलीकडेच ब्रँडने आपला नवीन दिवाळी कॅम्पेन ‘हर तरक्की में साथ’ लॉन्च केला, ज्यातून क्रेडिटबी कसे व्यक्ती आणि कुटुंबांना कोणत्याही तडजोडीशिवाय पुढे जाण्यास सक्षम करत आहे हे दाखवले आहे. केवळमहाराष्ट्रातच या प्लॅटफॉर्मद्वारे एकूण 11,000 कोटीं रुपये कर्जवितरण झालेअसून, 70 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्यात आली आहे. यात 25-34 वयोगटातील ग्राहक सर्वाधिक सक्रिय असून, तरुण व्यावसायिक डिजिटलक्रेडिटला उत्साहाने स्वीकारत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की ते स्वत:चीप्रगती साधण्यासाठी आणि आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी डिजिटलकर्जसेवा मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत.

क्रेडिटबीचे सहसंस्थापक सीईओ, मधुसूदन . म्हणाले: भारताचेडिजिटल लेंडिंग इकोसिस्टम प्रगत होत असताना, नव्याने उभ्या राहतअसलेल्या शहरांमध्ये डिजिटल कर्जसेवांचा उल्लेखनीय स्वीकार दिसून येतआहे. या शहरांतील लोकांच्या आकांक्षा झपाट्याने वाढत आहेत आणित्यांना पूर्ण करण्यासाठी ते जबाबदार, तंत्रज्ञानावर आधारित कर्जसेवास्वीकारत आहेत. क्रेडिटबीमध्ये आम्ही देशभरातील 8 कोटींहून अधिकग्राहकांना सेवा देताना अभिमान बाळगतो. टियर-2 आणि टियर-3 बाजारपेठांमधील वाढती मागणी दाखवते की ग्राहक केवळ सणासुदीच्याकाळासाठीच नव्हे, तर दीर्घकालीन प्रगतीसाठीही डिजिटल कर्जसेवांचावापर करत आहेत. आम्ही आपली पोहोच सतत वाढवत असताना, आमचाभर व्यक्ती आणि कुटुंबांना कोणत्याही तडजोडीशिवाय प्रगती साजरीकरण्यास सक्षम करण्यावरच राहील.”

ब्रँडची ही मोहीम सणासुदीच्या आकांक्षांवर आधारित सहज आणि संबंधितविनोदी शैलीत ग्राहकांशी जोडण्यासाठी तयार केली गेली आहे. यामाध्यमातून क्रेडिटबीने स्वत:ला विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणूनअधोरेखित केले आहेजे कुटुंबांना जीवनशैली उन्नत करण्यासाठी, स्वप्नपूर्तीच्या दिशेने अर्थपूर्ण पावलं टाकण्यासाठी आणि कोणतीही तडजोड करता सण साजरे करण्यास सक्षम करते.

या मोहिमेत क्रेडिटबीचे पर्सनल लोन, टूव्हीलर लोन आणि बिझनेस लोन याऑफरिंग्ज दाखवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना केवळसणासुदीच्या काळातच नव्हे तर भविष्यातील आर्थिक गरजांसाठीही आधारमिळतो.

मुख्य लेंडिंग सेवांव्यतिरिक्त, प्लॅटफॉर्मवर 24K डिजिटल गोल्ड आणि क्रेडिटरिपोर्ट सोल्यूशन्स यांसारख्या मूल्यवर्धित सेवा उपलब्ध आहेत, ज्यामुळेग्राहकांच्या बदलत्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जातात.

तंत्रज्ञानाधारित दृष्टिकोन आणि भारताच्या विविध लोकसंख्येच्या गरजांचीसमज याच्या आधारे, क्रेडिटबी कोट्यवधी भारतीयांना जलद, सुरक्षित आणिविश्वासार्ह कर्जसुविधा देण्याच्या आपल्या ध्येयाला पुन्हा अधोरेखित करतआहे. यामुळे लोकांना त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण आत्मविश्वासानेसाजरे करता येतात.

About KreditBee

KreditBee, India’s leading online credit solution provider, caters to a vast user base of over 80 million individuals, predominantly young professionals. This includes both salaried employees and self-employed individuals. With more than 80 million registered customers and over 15 million unique loan customers, KreditBee offers the convenience of personal loans, along with business loans, loans against property (LAP), two-wheeler loans, and other financial products tailored to meet individual requirements.

With a strong focus on online tech-based and data-centric KYC, KreditBee envisions solving the financial inclusion gap in the varied demographic segments of the country. The platform is a Series-D funded entity, backed by Advent International, Premji Invest, Motilal Oswal Alternates, TPG-NewQuest, Mitsubishi UFJ Financial Group, ICICI Bank, and Mirae Asset Venture Investments. The company serves the credit and other personal finance requirements through its in-house RBI-registered NBFC, KrazyBee Services Limited (a Systemically Important NBFC), along with partnerships with over 10 renowned financial institutions.

Related posts

*एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’*

Shivani Shetty

अपंगत्वावर मात करणा-या हिरोंचा डॉ. बत्राज पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्सने सन्मान

Shivani Shetty

जिनकुशल इंडस्ट्रीजची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 25 सप्टेंबर रोजी खुली होणार, प्रति शेअर 115 रु. ते 121 रु. किंमतपट्टा निश्चित

Shivani Shetty

Leave a Comment