पार्थ इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअरिंग लिमिटेडचा आयपीओ सोमवार, 4 ऑगस्ट 2025 रोजी इक्विटी समभाग रु.160-रु.170 प्रति दर्शनी मूल्य रु.10 सह खुला होणार
मुंबई, 30 जुलै 2025: पार्थ इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअरिंग लिमिटेड (“कंपनी”) ही 2005 मध्ये स्थापन झालेली विद्युत घटकांमधील आघाडीची...

