लिंक्डइनच्या २०२५ टॉप स्टार्टअप्स लिस्टमधून निदर्शनास येते की डी२सी ब्रँड्स आणि क्विस-सर्विस प्लॅटफॉर्म्स मुंबईतील ग्राहक अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत
मुंबई, २९ ऑक्टोबर २०२५: लिंक्डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक नेटवर्कने मुंबईसाठी २०२५ टॉप स्टार्टअप्स लिस्ट सादर...

