maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneral

कॅ डबरी डेअरी मिल्कने भारतातील भामिक मिमिधतेचा उत्सि साजरा करण्यासाठी ‘लननसन पॅक’ (Learners’ Pack) लााँच क े ले, जे रोजच्या संिादातून लोकांना एकत्र आणते.

भारत, 20 ऑगस्ट 2025: भारतात काही ककलोमीटरवरच भाषा बदलते. या कवकवधतेला कॅ डबरी डेअरी कमल्कने

आनंदाचा उत्सव मानले आहे. त्यांच्या हृदयस्पर्शी ‘न्यू नेबर | क ु छ अच्छा हो जाए, क ु छ िीठा हो जाए’ मोकहमेला

प्रचंड प्रकतसाद कमळाला आकि त्याला एक अब्जाहून अकधक व्ह्यूज कमळाले. याच यर्शानंतर आता ग्राहकांना भाषेच्या

माध्यमातून संवाद साधण्याचा अनोखा अनुभव देिारा ‘लननसन पॅक’ सादर करण्यात आला आहे.

‘लननसन पॅक’ हे क े वळ एक चॉकलेटचे रॅपर नसून लोकांना जोडिारे एक माध्यम आहे. अगदी एक लहानसा र्शब्दही

दोन संस्क ृ तींमधील अंतर कमी करू र्शकतो, या कवचारावर आधाररत या पॅकमध्ये नऊ भारतीय भाषांमधील (कहंदी,

तकमळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली आकि पंजाबी) रोजच्या वापरातील र्शब्द त्यांच्या इंग्रजीअनुवादासह छापले आहेत. हे पॅक लोकांमध्ये क ु तूहल आकि सहानुभूती वाढवण्यासाठी कडझाइन क े ले गेले आहे,

जेिेकरून ते एकमेकांच्या जगार्शी अकधक जवळीक साधू र्शकतील.

िॉन्डेलीझ इंमडयाचे उपाध्यक्ष (िाक े मटंग) मनतीन सैनी म्हणाले, “भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, पि

कधीकधी त्यांच्याबद्दलच्या अनकभज्ञतेमुळे लोकांमध्ये अंतर कनमााि होते.

” ते पुढे म्हिाले,

“लनासा पॅकच्या

माध्यमातून क ॅ डबरी डेअरी कमल्क हे अंतर जोडिीच्या क्षिांमध्ये बदलत आहे. एखाद्या नवीन र्शेजाऱ्यार्शी,

सहकाऱ्यार्शी कक ं वा अनोळखी व्ह्यक्तीर्शी त्यांच्या भाषेत एक-दोन र्शब्द बोलल्याने आपुलकीची भावना कनमााि होते

आकि नाते घट्ट होते.”

ही मोहीम क ॅ डबरीच्या याआधीच्या यर्शस्वी मोकहमेनंतर सुरू करण्यात आली आहे, ज्यात भाकषक समावेर्शकतेवर

आकि लहान मानवी क ृ तींच्या सामर्थयाावर भर देण्यात आला होता. त्या कथेने लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्शा क े ला

आकि पुन्हा एकदा कसद्ध क े ले की जोडिीसाठी नेहमी मोठ्या क ृ तींची गरज नसते; कधीकधी ती एका अनोळखी भाषेत

उच्चारलेल्या ओळखीच्या र्शब्दानेही सुरू होऊ र्शकते.

ओमगल्िी इंमडयाचे िुख्य मिएमटव्ह ऑमिसर सुक े श नायक म्हणाले,

“आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल

स्वीकाराहाता दाखवण्याच्या आमच्या सध्याच्या मोकहमेला पुढे नेण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. आमचा

ठाम कवश्वास आहे की भाषेमध्ये स्वीकाराहाता व्ह्यक्त करण्याची आकि लोकांना जवळ आिण्याची ताकद आहे.

म्हिूनच आम्ही आयकॉकनक क ॅ डबरी डेअरी कमल्क पॅक े कजंगला ‘लनासा पॅक’मध्ये रूपांतररत क े ले आहे, जे लोकांना

इतर भाषांतील काही र्शब्द कर्शकण्यास, एक छोटीर्शी क ृ ती करण्यास आकि समोरच्याला खऱ्या अथााने स्वीकारल्याची

भावना देण्यास प्रोत्साकहत करते.”

कवकर्शष्ट बाजारपेठांमध्ये मयााकदत कालावधीसाठी उपलब्ध असलेला हा ‘लनासा पॅक’ क े वळ भेटवस्तू देण्यापुरता

मयााकदत न राहता भाषा, सहानुभूती, जोडिी आकि सांस्क ृ कतक कौतुक करण्याचे एक माध्यम बनतो. कारि

भारतासारख्या कवकवधतेने भरलेल्या देर्शात, कधी कधी एकच र्शब्द एखाद्याला ‘कदसल्याची’, ‘ऐकल्याची’ आकि

‘स्वागत झाल्याची’ भावना देण्यासाठी पुरेसा ठरतो.

हा कव्ह्हकडओ पाहण्यासाठी क ृ पया खालील कलंकवर कललक करा: https://youtu.be/FiU6SOi3ELI

Title- Cadbury Dairy Milk Presents Learners’ Pack

Description- A chocolate packaging meant to nudge people into accepting somebody else’s language and making

first conversations sweeter with every word. Now available in 9 languages, pick it from a store near you.

#KuchhAchaHoJaayeKuchhMeethaHoJaaye #CadburyDairyMilk #LearnersPackिॉन्डेलीझ इंमडया ि ू ड्स प्रायव्हेट मलमिटेडबद्दल:

मॉन्डेलीझ इंकडया फ ू ड्स प्रायव्ह्हेट कलकमटेड (पूवीची क ॅ डबरी इंकडया कल.) भारतात 75 वषाांपासून कायारत आहे.

क ं पनीने 1948 मध्ये भारतात क ॅ डबरी डेअरी कमल्क आकि बॉनाकव्ह्हटा सादर क े ले आकि तेव्ह्हापासून ती देर्शातील

चॉकलेट श्रेिीत अग्रगण्य आहे. मॉन्डेलीझ इंटरनॅर्शनलचा भाग असलेल्या या क ं पनीच्या पोटाफोकलओमध्ये क ॅ डबरी

डेअरी कमल्क, कॅ डबरी डेअरी कमल्क कसल्क, कॅ डबरी सेकलब्रेर्शन्स, कॅ डबरी बॉनाकव्ह्हल, कॅ डबरी 5 स्टार, कॅ डबरी पका ,

क ॅ डबरी फ्यूज, क ॅ डबरी जेम्स, क ॅ डबरी बॉनाकव्ह्हटा, टँग, ओररओ यांसारखे अनेक प्रकसद्ध ब्रँड समाकवष्ट आहेत. मुंबईत

मुख्यालय असलेल्या या क ं पनीची नवी कदल्ली, मुंबई, कोलकाता आकि चेन्नई येथे कवक्री कायाालये आहेत. तसेच

महाराष्ट्र, मध्य प्रदेर्श, कहमाचल प्रदेर्श आकि आंध्र प्रदेर्शमध्ये उत्पादन युकनट्स आहेत. याकर्शवाय महाराष्ट्रात एक

जागकतक संर्शोधन व कवकास क ें द्र तसेच जागकतक व्ह्यवसाय क ें द्र आहे आकि देर्शभरात एक कवस्तृत कवतरि नेटवक ा

आहे.

Related posts

टाटा मोटर्सने भारतातील एलएनजी ट्रकिंग परिसंस्‍थेला प्रगत करण्‍यासाठी थिंक गॅससोबत सहयोग केला

Shivani Shetty

व्हिएतजेट अॅडलेड आणि पर्थला व्हायब्रंट हो ची मिन्ह सिटीशी जोडते, प्रवाशांसाठी रोमांचक संधी उघडते

Shivani Shetty

सॅमसंगकडून स्‍मार्ट, गतीशील व सोईस्‍कर लॉण्‍ड्री अनुभव देण्‍यासाठी नवीन बीस्‍पोक एआय वॉशर ड्रायर श्रेणी लाँच

Shivani Shetty

Leave a Comment