जिनकुशल इंडस्ट्रीजची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 25 सप्टेंबर रोजी खुली होणार, प्रति शेअर 115 रु. ते 121 रु. किंमतपट्टा निश्चित
केअरएज रिपोर्ट नुसार 6.9% बाजारपेठेतील वाट्यासह भारतातील सर्वात मोठी नॉन-ओईएम कन्स्ट्रक्शन मशिन्स निर्यातदार कंपनी जिनकुशलइंडस्ट्रीज लिमिटेड

