एआय परिवर्तनामुळे २०२८ पर्यंत २.७३ दशलक्ष टेक रोजगार निर्माण होण्यासह भारतातील कर्मचाऱ्यांची आकडेवारी ३३.९ दशलक्षपर्यंत पोहोचणार: सर्विसनाऊ एआय स्किल्स अँड जॉब्स रिपोर्ट
भारत, १३ नोव्हेंबर, २०२४: व्यवसाय परिवर्तनासाठी एआय प्लॅटफॉर्म सर्विसनाऊने केलेल्या नवीन संशोधनाच्या मते, उदयोन्मुख तंत्रज्ञान भारतातील प्रमुख विकास

