maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

यामाहाकडून महाराष्‍ट्रासाठी स्‍पेशल दिवाळी फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा

महाराष्‍ट्र दिवाळी सण उत्‍साहात व जल्‍लोषात साजरा करण्‍यासाठी सज्‍ज असताना इंडिया यामाहा मोटर क्षेत्रामधील ग्राहकांसाठी स्‍पेशल ऑफर्स घेऊन आली आहे. या शुभप्रसंगी यामाहा त्‍यांच्‍या लोकप्रिय मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सवर जीएसटी फायदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅकसह विशेष डिल्‍स देत आहे, ज्‍यामुळे नवीन यामाहासह साजरीकरणामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍याची ही परिपूर्ण वेळ आहे.

यामाहाच्‍या दिवाळी स्‍पेशल ऑफर्स:
• R15 V4: जवळपास Rs. 15,734 जीएसटी फायदा आणि Rs. 6,560 विमा फायदे.
• MT-15: जवळपास Rs. 14,964 जीएसटी फायदा आणि Rs. 6,560 विमा फायदे.
• FZ-S Fi Hybrid: जवळपास Rs. 12,031 जीएसटी फायदा आणि Rs. 6,501 विमा फायदे.
• Fascino 125 Hybrid: जवळपास Rs. 8,509 जीएसटी फायदा आणि Rs. 5, 401 विमा फायदे.
• RayZR 125 Fi: जवळपास Rs. 7,759 जीएसटी फायदा आणि Rs. 3,799 फायदे.
यामाहाच्‍या मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या प्रीमियम श्रेणीसह दिवाळी सण साजरा करा, ज्या प्रत्‍येक राइडमध्‍ये उत्‍साह आणि कार्यक्षमतेची भर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्या आहेत. तुमच्‍या जवळच्‍या यामाहा डिलरशिपला भेट द्या आणि या फेस्टिव्‍ह ऑफर्सचा आनंद घ्‍या.

Related posts

यामाहा ग्राहकांना दुचाकी श्रेणीवर संपूर्ण जीएसटी दर कपातीचे फायदे देणार

Shivani Shetty

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी अर्ज करण्‍याचे अंतिम आवाहन: तुमची संकल्‍पना भावी मोठे सोल्‍यूशन ठरू शकते

Shivani Shetty

मिरे अॅसेट म्‍युच्‍युअल फंडकडून मिरे अॅसेट इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर फंड लाँच मिरे अॅसेट इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर फंड (‘योजना’) पायाभूत सुविधा थीमवर आधारित ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे

Shivani Shetty

Leave a Comment