Breaking newsgeneralPublic Interestझेलिओ ई मोबिलिटीने ‘लिटिल ग्रेसी’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केलीShivani ShettyMarch 21, 2025 by Shivani ShettyMarch 21, 2025063 मुंबई, २० मार्च २०२५: भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असलेल्या झेलिओ ई मोबिलिटीने त्यांचे नवीनतम मॉडेल, लिटिल... Read more
Breaking newsgeneralPublic Interestरेनबो नेशन’मधील पर्यटकांपैकी ६३.६ टक्के मुंबईकर; अॅन्युअल इंडिया रोडशोदरम्यान साउथ आफ्रिकन टूरिझमतर्फे देण्यात आली माहितीShivani ShettyMarch 21, 2025 by Shivani ShettyMarch 21, 2025088 *मुंबई, २० मार्च २०२५:* अनेक शहरांमधून यशस्वीरित्या प्रवास करत, साउथ आफ्रिकन टूरिझमने आपल्या अॅन्युअल इंडिया रोडशोच्या २१व्या पर्वाची... Read more
Breaking newsgeneralPublic Interestसॅमसंगकडून ऑसम इंडियासह गुढीपाडवा व उगादी साजरा करत एआय-पॉवर्ड टेलिव्हिजन्सवर आकर्षक ऑफर्स आणि डिल्सची घोषणाShivani ShettyMarch 21, 2025 by Shivani ShettyMarch 21, 2025055 गुरूग्राम, भारत – मार्च, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने गुढीपाडवा आणि उगादी साजरा करण्यासाठी... Read more
Breaking newsgeneralPublic Interestभारतातील प्रोफेशनल्सना कामाच्या ठिकाणी पुढे राहण्यासाठी आवश्यक असलेली १५ झपाट्याने विकसित होणारी कौशल्ये: लिंक्डइन स्किल्स ऑन द राइज २०२५Shivani ShettyMarch 20, 2025 by Shivani ShettyMarch 20, 20250106 मुंबई, २० मार्च २०२५: लिंक्डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने स्किल्स ऑन द राइज २०२५ लिस्ट... Read more
Breaking newsgeneralPublic Interestयामाहाने महाराष्ट्रासाठी जाहीर केल्या खास गुढी पाडवा फेस्टिव्ह ऑफर्सShivani ShettyMarch 20, 2025March 20, 2025 by Shivani ShettyMarch 20, 2025March 20, 2025072 महाराष्ट्र गुढी पाडव्याचा सण साजरा करत नव्या वर्षाचे स्वागत करत असताना इंडिया यामाहा मोटरसुद्धा या भागातील ग्राहकांसाठी आणलेल्या... Read more
Breaking newsgeneralPublic Interest*एनओव्हीएसी ३.०: क्लीअरट्रिपच्या फ्लॅगशिप ट्रॅव्हल सेलचे आकर्षक डिल्ससह पुनरागमन* सर्वात मोठा समर ट्रॅव्हल महोत्सव फ्लाइट्स, हॉटेल्स, बसेस् व हॉलिडे पॅकेजेसवरील अद्वितीय डिल्ससह परतला आहे! राष्ट्रीय, २० मार्च २०२५: समर ट्रॅव्हल सीझन जवळ आला असताना क्लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्हीएसी) सेलच्या तिसऱ्या एडिशनसह परतली आहे. २० मार्चपासून सुरू होत असलेला हा ९-दिवसीय ट्रॅव्हल महोत्सव फ्लाइट्स, हॉटेल्स आणि इतर पॅकेजेसवर सर्वात मोठ्या सूट देतो, ज्यामुळे ग्राहक अद्वितीय दरांमध्ये त्यांचे स्वप्नवत व्हेकेशन्स बुक करू शकतात. वर्दळीच्या प्रवास महिन्यांदरम्यान विमानभाडे दर किमान १५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असताना क्लीअरट्रिप ग्राहक बुकिंग वर्तणूकीमधील परिवर्तनाचे नेतृत्व करत आहे, तसेच प्रवाशांना आधीच प्रवास योजना आखण्यास आणि दरांमध्ये वाढ होण्यापूर्वी सर्वोत्तम भाडेदरांचा आनंद घेण्यास प्रेरित करत आहे. एनओव्हीएसी ३.० सह क्लीअरट्रिप उद्योग नवप्रवर्तक म्हणून आपले स्थान अधिक दृढ करत आहे, तसेच किंमतीमधील पारदर्शकता, किफायतशीरपणा आणि स्थिर प्रवास पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहक-केंद्रित नाविन्यतेप्रती कटिबद्ध क्लीअरट्रिपने ‘क्लीअरचॉईस’ उपक्रमांतर्गत आपल्या ऑफरिंग्ज वाढवत आहे, ज्यामुळे प्रवाशांना उत्तम बुकिंग स्थिरतेचा लाभ घेता येईल. क्लीअरचॉईस प्लस व क्लीअरचॉईस मॅक्ससह ग्राहक त्यांच्या बुकिंग्जमध्ये बदल करू शकतात किंवा संपूर्ण रिफंडसह रद्द करू शकतात, ज्यामुळे एअरलाइन बुकिंग रद्दीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट लॉयल्टी सदस्यांना देखील क्लीअरिट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म्सवर विशेष सूट व ऑफर्सचा आनंद घेता येईल. या लाँचबाबत मत व्यक्त करत क्लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी म्हणाले, “क्लीअरट्रिप ट्रॅव्हल किंमत मॉडेल्समध्ये नाविन्यतेला चालना देण्याप्रती कटिबद्ध आहे. आगामी महिन्यांमध्ये विमानभाडे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा असताना एनओव्हीएसीचे हे एडिशन प्रवाशांना सर्व स्तरावर पुढे राहण्यास मदत करण्याची आमची पद्धत आहे. आधीच नियोजन करत ग्राहक किंमत वाढीच्या अनिश्चिततेला टाळू शकतात आणि विनासायासपणे, किफायतशीर व उत्साहाने प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.” प्रमुख ऑफर्स: ● ९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्स ● ५९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स ● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे लक्झरी हॉटेल्स (४- व ५-स्टार) ● बस बुकिंग्जवर जवळपास ४० टक्के सूट ● हॉटेल बुकिंग्जवर ३० टक्के ते ८० टक्के सूट ● मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्ये क्लीअरचॉईस प्लस ● फ्लिपकार्ट व्हीआयपीसाठी १ रूपयामध्ये क्लीअरचॉईस मॅक्स सर्व ऑफर्स उपलब्धतेच्या अधीन आहेत आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. मूल्य पारदर्शकतेला प्राधान्य देत एनओव्हीएसी ३.० चा भारतातील प्रवाशांच्या ट्रिप प्लॅनिंग करण्याच्या पद्धतीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा मनसुबा आहे. लवकर बुकिंग करून प्रवासी किंमत वाढ टाळू शकतात, अधिक स्थिरता मिळवू शकतात आणि त्यांच्या पैशाचे अधिक मूल्य मिळवू शकतात. गेल्या वर्षी बुकिंग्जमध्ये ८० टक्के वाढीसह मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर क्लीअरट्रिप ग्राहक-केंद्रित ट्रॅव्हल सोल्यूशन्स डिझाइन करण्याप्रती समर्पित आहे. एनओव्हीएसीचे तिसरे एडिशन विविध प्रवाशांसाठी उपलब्धता आणि किफायतशीरपणामध्ये अधिक वाढ करण्यास सज्ज आहे.Shivani ShettyMarch 20, 2025 by Shivani ShettyMarch 20, 2025069 राष्ट्रीय, २० मार्च २०२५: समर ट्रॅव्हल सीझन जवळ आला असताना क्लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्हीएसी)... Read more
Breaking newsgeneralPublic Interestअपोलोने ७८ बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स पूर्ण केलेShivani ShettyMarch 20, 2025 by Shivani ShettyMarch 20, 20250164 नवी मुंबई, १९ मार्च २०२५: अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने प्रगत बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट प्रक्रियांमध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी कायम... Read more
Breaking newsgeneralPublic Interestरमझानदरम्यान मधुमेहाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शनShivani ShettyMarch 19, 2025 by Shivani ShettyMarch 19, 2025096 रोजा व नमाज आणि सामुदायिक बंधनाचा महिना रमझान जवळ आला आहे. अनेकजण हा महिनाभर उपवास करतात आणि रोजा... Read more
Breaking newsgeneralPublic Interestस्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाद्वारे स्थानिक स्तरावर ५ लाख इंजिन्सचे उत्पादनShivani ShettyMarch 19, 2025 by Shivani ShettyMarch 19, 2025052 मुंबई, १७ मार्च २०२५: स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) ने आपल्या चाकण, पुणे येथील अत्याधुनिक उत्पादन... Read more
Breaking newsgeneralPublic Interestटोयोटा किर्लोस्कर मोटर ने महिला दिवस समारोह का सफलतापूर्वक समापन किया महिला सशक्तिकरण और समावेशिता के लिये प्रतिबद्धता मजबूत हुईShivani ShettyMarch 19, 2025 by Shivani ShettyMarch 19, 2025050 बैंगलोर, 18 मार्च, 2025: महिलाओं को सशक्त बनाने और ऑटोमोटिव उद्योग में उनका प्रतिनिधित्व बढ़ाने के लिये अपनी... Read more