ओडिशाचे माननीय मुख्यमंत्री श्री. मोहन चरन माझी यांच्या हस्ते नेस्ले इंडियाच्या राज्यातील आगामी फॅक्टरीचे भूमिपूजन संपन्न
ओडिशाचे मुख्यमंत्री श्री. मोहन चरन माझी यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये पार पडलेल्या एका सोहळ्यामध्ये नेस्ले इंडियाने खोरधा, ओडिशा येथील...

