रेनबो नेशन’मधील पर्यटकांपैकी ६३.६ टक्के मुंबईकर; अॅन्युअल इंडिया रोडशोदरम्यान साउथ आफ्रिकन टूरिझमतर्फे देण्यात आली माहिती
*मुंबई, २० मार्च २०२५:* अनेक शहरांमधून यशस्वीरित्या प्रवास करत, साउथ आफ्रिकन टूरिझमने आपल्या अॅन्युअल इंडिया रोडशोच्या २१व्या पर्वाची...

