मोठे प्लॅटफॉर्म्स गिग कामगारांना नवीन कामगार संहितेचे फायदे देतील, त्यांना कमकुवत करणार नाहीत: एम्पॉवर इंडिया
नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर २०२५: जगभरात भारतातील गिग अर्थव्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असताना एम्पॉवर इंडियाच्या नवीन संशोधनामधून...

